BNR-HDR-TOP-Mobile
Browsing Tag

bhosari police

Bhosari : वाईन शॉपमधील कामगाराच्या डोक्यात फोडली बिअरची बाटली

एमपीसी न्यूज - वाईन शॉपमध्ये काम करणा-या कामगाराच्या डोक्यात बिअरचे कॅन फोडून जखमी केले. ही घटना लकी वाईन शॉप दापोडी येथे रविवारी (दि. 18) रात्री आठच्या सुमारास घडली.बबन उद्धव आष्टे (वय 25, रा. पिंपळे गुरव) असे जखमी कामगाराचे नाव आहे.…

Bhosari : अडीच वर्षाच्या चिमुरडीवर अत्याचार; आरोपी अटकेत

एमपीसी न्यूज - अडीच वर्षाच्या चिमुकलीला चिकन खायला देण्याच्या बहाण्याने घरातून घेऊन जाऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. ही घटना शुक्रवारी (दि. 9) रात्री साडेनऊच्या सुमारास इंद्रायणीनगर भोसरी येथे घडली.ननकु श्रीविलास सिंह (वय 20, रा.…

Pimpri : असा घडला हितेश मुलचंदानीच्या अपहरण आणि खुनाचा थरार

एमपीसी न्यूज - एका हॉटेल समोर झालेल्या किरकोळ वादातून पाच जणांनी एका तरुणाचे अपहरण केले. त्यानंतर त्याचा गळा कापून खून केला. खून केल्यानंतर त्याचा मृतदेह पिंपरी-चिंचवड महापालिका इमारतीच्या मागच्या बाजूला रस्त्यावर टाकून दिला. ही घटना…

Bhosari : गोवा सरकारकडून व्यावसायिकाची 21 लाखांची फसवणूक; कन्स्ट्रक्शनचे कॉन्ट्रॅक्ट मिळवून…

एमपीसी न्यूज - गोवा सरकारकडून कन्स्ट्रक्शनचे काम मिळवून देण्याच्या बहाण्याने व्यावसायिकाची सुमारे 21 लाख 8 हजार 158 रुपयांची फसवणूक केली. ही घटना 2015 ते जुलै 2019 या कालावधीत भोसरी येथे घडली.विनायक पंढरीनाथ भोंगाळे (वय 58, रा. भोसरी)…

Bhosari : एक क्विंटल गांजा जप्त; भोसरी पोलिसांची कारवाई

एमपीसी न्यूज - कारमधून गांजा घेऊन जाणा-या एकाला अटक करत त्याच्याकडून 101 किलो 125 ग्रॅम वजनाचा गांजा जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई भोसरी पोलिसांनी शनिवारी (दि. 13) दुपारी साडेतीनच्या सुमारास भोसरी येथे केली. अतिक युनूस शेख (वय…

Dapodi : प्रवासी भाड्याचे पैसे मागणा-या कारचालकाला मारहाण

एमपीसी न्यूज - कारमधून एका भाडेकरू प्रवाशाला सोडले. गंतव्यस्थळी पोहोचल्यानंतर प्रवासी सुट्टे पैसे आणतो म्हणून घरात गेला तो परत आलाच नाही. म्हणून पैसे मागण्यासाठी गेलेल्या कारचालकाला प्रवासी नागरिकासह घरातल्या लोकांनी बेदम मारहाण केली.…

Bhosari : माजी शिक्षकाची मुख्याध्यापिकेला दमदाटी

एमपीसी न्यूज - माजी शिक्षकाने शाळेत जाऊन मुख्याध्यापिकेसह इतर शिक्षकांना शिवीगाळ करत दमदाटी केली. ही घटना सोमवारी (दि. 1) दुपारी पाचच्या सुमारास हिंदी माध्यमिक विद्यालय आदिनाथ नगर भोसरी येथे घडली.शर्मिला शरद कांदेकर (वय 48, रा.…

Dapodi : आई-वडिलांचा सांभाळ न करता त्यांना मारहाण करणा-या मुलावर गुन्हा

एमपीसी न्यूज - वृद्ध आई-वडिलांचा सांभाळ न करता त्यांना वेळोवेळी मारहाण करणा-या मुलावर आईने पोलिसात गुन्हा नोंदवला. ही घटना सोमवारी (दि. 1) दुपारी एकच्या सुमारास जयभीमनगर, दापोडी येथे घडली.विकी रामचंद्र मारी (वय 38, रा. जयभीमनगर, दापोडी)…

Moshi : घरात पत्ते खेळू न दिल्याने तरुणाला फावड्याने मारहाण

एमपीसी न्यूज - घरात पत्ते खेळू न दिल्याने एकाने तरुणाला फावड्याने मारहाण केली. यामध्ये तरुण गंभीर जखमी झाला. तसेच भांडणे सोडविण्यासाठी आलेल्या तरुणाच्या वडिलांना आणि एका शेजा-याला देखील मारहाण केली. ही घटना रविवारी (दि. 30) दुपारी चारच्या…

Bhosari: दोन घरफोड्या; 83 हजाराचा ऐवज लंपास

एमपीसी न्यूज - भोसरीत दोन घरफोड्यांमध्ये चोरट्यांनी दोन मोबाईलसह मंगळसूत्र असा 83 हजार रूपये किमतीचा ऐवज लंपास केला.आळंदी रस्ता येथील पहिल्या घटनेप्रकरणी हरिओम शिवमुरत सिंग (वय 28, रा. पाण्याच्या टाकीशेजारी, आळंदी रस्ता, भोसरी) यांनी…