Browsing Tag

Central Government

N95 Mask : व्हॉल्व्ह असलेल्या N95 मास्कद्वारे कोरोना संसर्गाचा धोका

एमपीसी न्यूज - कोरोना संसर्गापासून बचावासाठी मास्क घालणे सुरक्षित मानले जात आहे. मात्र, व्हॉल्व्ह असलेल्या N95 या मास्कमुळे कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यास मदत होत नाही. करोना महामारी रोखण्यासाठी उचलण्यात आलेल्या पावलांच्या हे विरोधात…

Pune : ‘सीबीएसई’च्या अभ्यासक्रमातून नागरी अधिकाराचे धडे वगळण्याचा निर्णय दुर्दैवी : ॲड.…

एमपीसी न्यूज - 'सीबीएसई'च्या अभ्यासक्रमातून नागरी अधिकाराचे धडे वगळण्याचा निर्णय हा अत्यंत दुर्दैवी आहे. येणाऱ्या नवीन पिढीला धर्मनिरपेक्षता, नागरिकता, लोकशाही अधिकार कळू द्यायचेच नाही की काय? अशा पध्दतीने शंका येणारा हा निर्णय असून त्याचा…

Indian Army: भारतीय लष्कराचे सैनिकांना आदेश, मोबाइलमधून ‘हे’ 89 अ‍ॅप त्वरीत डिलीट करा

एमपीसी न्यूज- भारतात 59 चिनी अ‍ॅपवर बंदी घातल्यानंतर भारतीय लष्कराने इतर संशयित अ‍ॅप्सविरोधात कठोर पावले उचलली आहेत. लष्करातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 89 अ‍ॅप्सची यादी जारी केली आहे. सैनिकांसमवेत सैन्य दलातील प्रत्येक विभागाशी…

Pune : येरवड्यात काँग्रेसतर्फे पेट्रोल – डिझेल दरवाढी विरोधात आंदोलन

एमपीसी न्यूज - पुणे शहर काँग्रेस कमिटी आणि वडगावशेरी मतदार संघ काँग्रेस कमिटी यांच्या संयुक्त विद्यमाने पेट्रोल व डिझेल दरवाढीविरोधात आज, शुक्रवारी सकाळी येरवडा येथे आंदोलन करण्यात आले. यावेळी केंद्र सरकारविरोधात घोषणाबाजी करीत रिक्षा व…

Vande Bharat : ‘वंदेभारत’ अभियानांतर्गत 182 विमानांचे मुंबईत लँडिंग

28 हजार 435 प्रवासी मुंबईत दाखल; 15 जुलैपर्यंत आणखी 40 विमानांनी येणार प्रवासी एमपीसी न्यूज - परदेशात अडकलेल्या महाराष्ट्रातील व इतर राज्यातील नागरिकांना ‘वंदेभारत’ अभियानांतर्गत मुंबईत उतरवून घेऊन त्यांना क्वारंटाईन कारण्याचे काम…

Delhi: केंद्र सरकारकडून कोविड-19च्या चाचण्यांमधील अडथळे दूर

एमपीसी न्यूज- चाचण्यांमधील सर्व अडथळे दूर करण्याच्या हेतूने, केंद्रीय आरोग्य सचिव प्रीती सुदान आणि 'आयसीएमआर'चे महासंचालक डॉ बलराम भार्गव, यांनी सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना, चाचण्यांची व्यवस्था व वेग वाढवण्यासाठी त्वरित पावले…

Pimpri: विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी महापालिका उभारणार ब्रॉडकास्टींग स्टेशन्स

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या शाळांमधील अभ्यासक्रम ऑनलाईन पद्धतीने सुरू करण्यात येणार आहेत. त्यासाठी महापालिकेतर्फे चार एफएम ब्रॉडकास्टींग स्टेशन्स उभारण्यात येणार आहेत. त्यासाठी केंद्र सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाकडे…

Akurdi: इंधन दरवाढ मागे घ्या; काँग्रेसचे आकुर्डीत आंदोलन

एमपीसी न्यूज -  मागील सहा वर्षात ढासळलेली अर्थव्यवस्था आणि चीनने भारतीय हद्दीत केलेली घुसखोरी त्याकडे दुर्लक्ष करीत केंद्र सरकारने मागील बावीस दिवसात पेट्रोल, डिझेलची प्रचंड भाववाढ केली आहे. ही भाववाढ मागे घ्यावी, अशी मागणी महाराष्ट्र…

Esanjeevaniopd App : मोफत वैद्यकीय सल्ल्यासाठी शासनाचा ई-संजीवनी ओपीडी मोबाईल ॲप लॅान्च

एमपीसी न्यूज - कोरोनामुळे खासगी रुग्णालये बंद असल्याने सामान्यांना वैद्यकीय सल्ला, आरोग्य तपासणीसाठी सुरू करण्यात आलेल्या ऑनलाईन ई-संजीवनी ओपीडी सेवेचे मोबाईल ॲप तयार करण्यात आले आहे. गुगल प्ले स्टोअरवरून हे ॲप डाऊनलोड करता येईल. या…

Project Tiger: ‘देशात वाघांच्या मृत्यूबद्दलचे माध्यमातले अहवाल एकांगी आणि दिशाभूल…

एमपीसी न्यूज- देशात मृत्युमुखी पडलेल्या वाघांची आकडेवारी काही माध्यमांनी अशाप्रकारे सादर केली, ज्यामुळे व्याघ्र संरक्षणाबाबत भारत सरकारचे प्रयत्न मलीन होत आहेत. पर्यावरण, वने आणि हवामान बदल मंत्रालयाच्या राष्ट्रीय व्याघ्र संरक्षण…