Browsing Tag

Chain snatching

Pune Crime News : पोलिसाच्या हाताला हिसका देऊन पळून जाण्याचा प्रयत्न करणारा इराणी चोरटा अटकेत, चार…

एमपीसी न्यूज - खडक पोलीस ठाण्याच्या तपास पथकातील कर्मचारी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सराईत गुन्हेगारांची तपासणी करीत असताना पोलिसांच्या हाताला झटका देऊन पळून जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या इराणी चोरट्याला पोलिसांनी जेरबंद केले. युसुफ अली (वय 24,…

Hinjawadi Crime : दुकानदाराला बोलण्यात गुंतवून सोन्याची साखळी पळवली

एमपीसी न्यूज - ग्राहक म्हणून सोन्याच्या दुकानात आलेल्या दोघांनी दुकानदाराला बोलण्यात गुंतवले आणि दुकानातून 25 हजारांची सोन्याची साखळी चोरून नेली. ही घटना रविवारी (दि. 4) दुपारी चार ते सव्वाचार वाजण्याच्या सुमारास बावधन येथे घडली.काळूराम…

Pimpri : पादचारी महिलेची सोनसाखळी हिसकावली

एमपीसी न्यूज - रस्ता ओलांडत असलेल्या ज्येष्ठ महिलेची 60 हजारांची सोनसाखळी हिसकावली. ही घटना सोमवारी (दि. 27) सकाळी पावणेआठच्या सुमारास वल्लभनगर एसटी स्टँडच्या गेटसमोर घडली.लिनी लॉरेन्स गिलबट (वय 62, रा. वल्लभनगर, पिंपरी) यांनी या…

Bhosari : सराईत चोरट्याकडून साडेआठ लाखांचे दागिने जप्त; 10 गुन्हे उघड

एमपीसी न्यूज - सराईत सोनसाखळी चोरट्याकडून 8 लाख 48 हजार 800 रुपयांचे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहेत. ही कारवाई पिंपरी चिंचवड गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने केली. या कारवाईमुळे हिंजवडी, भोसरी, एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यातील 10…

Talegaon Dabhade : पादचारी महिलेचे गंठण हिसकावले

एमपीसी न्यूज - रस्त्याने पायी चालत जात असलेल्या महिलेच्या गळ्यातील दोन तोळ्यांचे सोन्याचे गंठण दोन अनोळखी चोरट्यांनी हिसकावून नेले. ही घटना मंगळवारी (दि. 26) सायंकाळी सव्वासहाच्या सुमारास यशवंत नगर, तळेगाव दाभाडे येथे घडली.सोनाबाई महादू…

Nigdi : दुचाकीस्वाराचे 60 हजारांचे ब्रेसलेट पळवले

एमपीसी न्यूज - दुचाकीवरुन जात असलेल्या इसमाच्या हातातील सुमारे 60 हजार रुपये किमतीचे ब्रेसलेट अनोळखी दोन चोरट्यांनी हिसका मारून चोरून नेले. ही घटना शनिवारी (दि. 2) रात्री साडेनऊच्या सुमारास आकुर्डी येथे घडली.मनिष शंकर आंगणे (वय 48, रा.…