Browsing Tag

Chakan Accident Braking News

Chakan: विरुद्ध दिशेने येणाऱ्या दुचाकीची ट्रकला धडक, ट्रकचालकालाच केली लाथाबुक्क्यांनी मारहाण

एमपीसी न्यूज -  'चोर ते चोर आणि  वर शिरजोर'  ह्या म्हणीप्रमाणे, मंगळवारी  (दि.2) चाकण येथे तळेगाव चौक दुचाकीस्वार व त्याचे मित्र विरुद्ध दिशेने येत असता            ट्रकला धडक दिली व नंतर ट्रक चालकालाच (Chakan) लाथाबुक्क्यांनी मारहाण केली…

Chakan : अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीवरील दोन तरुणांचा मृत्यू

एमपीसी न्यूज - अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीवरील (Chakan) दोन तरुणांचा मृत्यू झाला आहे. हा अपघात रविवारी दुपारी पावणेदोनच्या सुमारास सुरवडी गाव येथे तळेगाव चाकण रोडवर घडला आहे. याप्रकरणी अनिल शंकर परदेशी (वय 33, रा. महाळुंगे) यांनी…

Chakan : कंटेनरच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

एमपीसी न्यूज - कंटेनरने दुचाकीला पाठीमागून धडक दिली. त्यामध्ये (Chakan) दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. ही घटना रविवारी (दि. 29) रात्री पावणे आठ वाजता खेड तालुक्यातील चाकण येथे घडली. मनमोहन किशोर गायकर (वय 29) असे मृत्यू झालेल्या…

Chakan : चाकण येथे टँकर खाली चिरडून तरुणाचा मृत्यू

एमपीसी न्यूज - टँकर दुचाकीला ओव्हरटेक करत (Chakan) असताना दुचाकीला टँकरचा धक्का लागला. त्यात दुचाकीस्वार टँकरखाली चिरडला गेला. ही घटना बुधवारी (दि. 19) सकाळी साडेसहा वाजता पुणे-नाशिक महामार्गावर चाकण येथे घडली. हृतिक महादेव घुले (वय 19)…

Chakan accident News : टेम्पोच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

एमपीसी न्यूज - भरधाव वेगात जाणा-या टेम्पोने दुचाकीला मागून धडक दिली. यामध्ये गंभीर जखमी होऊन दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. हा अपघात 31 ऑगस्ट रोजी सायंकाळी सव्वासहा वाजताच्या सुमारास पुणे-नाशिक महामार्गावर चाकण येथे घडला. संदीप नारायण घुले…