Browsing Tag

chikhali news

Chikhali : संतपीठ शाळेमध्ये राज्यस्तरीय पुरुष व महिला, आंतरशालेय भजन स्पर्धा उत्साहपूर्ण वातावरणात…

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महानगरपालिका संचलित जगद्गुरु संत तुकाराम महाराज संतपीठ स्कूल अँन्ड ज्युनिअर कॉलेजमध्ये (Chikhali) दिनांक २८ ते ३० ऑक्टोबर २०२३ या कालावधीमध्ये राज्यस्तरीय पुरुष व महिला (खुला गट) व आंतरशालेय भजन स्पर्धा २०२३ चे…

Chikhali : चिखलीत उभारणार छत्रपती शिवरायांचा पूर्णाकृती पुतळा; सल्लागाराची नियुक्ती

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवडमध्ये झपाट्याने विकसित होणाऱ्या चिखली (Chikhali) परिसरात सोनवणे वस्ती, पिंगळे रोड आणि चिंचवड- आकुर्डी लिंक रोडला जोडणाऱ्या मुख्य चौकात हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा पूर्णाकृती पुतळा…

Chikhali : चिखलीतील पाच एकर जागेत उभारणार गोशाळा

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनाच्या (Chikhali) माध्यमातून चिखली येथील सुमारे 5 एकर जागेत गो संवर्धन केंद्र आणि गोशाळा सुरू करण्यात येणार आहे. त्यासाठी महापालिका आयुक्त शेखर सिंह यांनी सकारात्मक भूमिका घेतली असून, लवकरच…

Chikhali : पूर्ववैमनस्यातून एकास मारहाण

एमपीसी न्यूज - जुन्या भांडणाच्या कारणावरून (Chikhali)चौघांनी एका व्यक्तीला मारहाण केली. ही घटना गुरुवारी (दि. 26) रात्री सव्वा नऊ वाजता गोडाऊन चौक, चिखली येथे घडली. अशोक काळूराम मोरे (वय 34, रा. चिखली) यांनी याप्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात…

Chikhali : चिखलीसह समाविष्ट गावांतील पाणीपुरवठा सक्षम, जलशुद्धीकरण केंद्रातील पाणी उपसा पंपाचे…

एमपीसी न्यूज - समाविष्ट गावांच्या विकासाचा मुद्दा हातात घेवून (Chikhali) आम्ही विकासकामांना गती देण्याची भूमिका घेतली आहे. नवीन पाणी उपसा पंपामुळे चिखली व परिसरातील पाणी पुरवठा सक्षम होणार आहे. समाविष्ट गावांतील पाणी प्रश्न सोडवण्यास…

Chikhali : रस्त्याने पायी जाणाऱ्या मजुराला अडवून मारहाण करत लुटले

एमपीसी न्यूज - रात्रीच्या वेळी रस्त्याने पायी जाणाऱ्या मजुराला (Chikhali) तिघांनी अडवून मारहाण करत लुटले. ही घटना 19 ऑक्टोबर रोजी रात्री अकरा वाजताच्या सुमारास स्पाईन रोड, चिखली येथे घडली. जुम्मन किताबुल्ला शहा (वय 41, रा. कृष्णानगर,…

Chikhali : गणेश मंदिरात नवरात्री निमित्त कन्यापूजन

एमपीसी न्यूज - नवरात्र महोत्सवाच्या निमित्ताने (Chikhali) श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज प्रतिष्ठानच्या वतीने चिखली मधील फुलेनगर येथील गणेश मंदिरात कन्यापूजन आणि होमहवन करण्यात आले. या कार्यक्रमात परिसरातील नागरिक, महिला मोठ्या संख्येने…

Chikhali : चिखली-तळवडेतील रस्त्यांच्या आगाऊ ताब्यासाठी गुरुवार, शुक्रवारी शिबिर

एमपीसी न्यूज - चिखली व तळवडे भागातील 7 रस्त्यांच्या (Chikhali) आगाऊ ताब्यासाठी महापालिका नगररचना विभागाकडून 26, 27 ऑक्टोबर 2023 रोजी शिबिराचे आयोजन केले आहे, अशी माहिती महापालिका नगररचना विभागाचे उपसंचालक प्रसाद गायकवाड यांनी दिली. सकाळी…

Chikhali : मंडप डेकोरेशनचे साहित्य चोरल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा

एमपीसी न्यूज - डेकोरेशन मंडपचे साहित्य चोरीला गेल्या प्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात (Chikhali) तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार 1 सप्टेंबर 19 सप्टेंबर या कालावधीत चिखली येथे घडला आहे. याप्रकरणी याप्रकरणी महिलेने चिखली…

Chikhali : रंगेहाथ पकडलेल्या चोरट्याने केली तिघांना मारहाण

एमपीसी न्यूज - दुकानातून साहित्य चोरून नेताना रंगेहाथ पकडलेल्या चोराने (Chikhali) दुकान मालकासह तिघांना मारहाण केली. ही घटना हरगुडे वस्ती, कुदळवाडी, चिखली येथे घडली. अजीझू रहिमान उबैदुल्ला खान (वय 36, रा. कुदळवाडी, चिखली), धनीराम वर्मा,…