Browsing Tag

chikhali news

Chikhali : इमारतीच्या अकराव्या मजल्यावर लॉबीला आग

एमपीसी न्यूज - चिखली मधील(Chikhali)इमॅजिका पार्क सोसायटीच्या एका इमारतीमध्ये अकराव्या मजल्यावर लॉबीला आग लागली. यामध्ये साहित्य जळून खाक झाले. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. ही घटना मंगळवारी (दि. 5) सायंकाळी घडली.…

Chikhali :हॉर्स रायडिंगसाठी मैदान भाड्याने देताना मौन बाळगणारे माजी लोकप्रतिनिधी जागे; केली…

एमपीसी न्यूज - मोशी, चिखली येथील रिव्हर रेसिडन्सी मैदान (Chikhali)घोडेस्वारीसाठी (हॉर्स रायडिंग) भाड्याने देण्यास स्थानिक नागरिक तीव्र आक्षेप घेत असताना कोणतीही भूमिका न घेणारे माजी लोकप्रतिनिधी मैदान भाड्याने दिल्यानंतर आता जागे झाले आहेत.…

Chikhali : तिन लाखांच्या गुटख्यासह व्यावसायीकाला अटक

एमपीसी न्यूज - बेकायदेशीरपणे विक्रीसाठी तीन लाख रुपयांचा(Chikhali) गुटखा घेऊन जात असताना चिखली पोलिसांनी अटक केली आहे. ही कारवाई शुक्रवारी (दि.1) चिखली येथे दुपारी कऱण्यात आली आहे.राजेश सावलाराम चौधरी (वय 43 रा. चिखली) असे अटक आरोपीचे…

Chikhali : चिखलीच्या रिव्हर रेसिडेन्सी चौकाजवळ दुकानाला आग

एमपीसी न्यूज - चिखली येथे दुकानाला आग लागली. ही घटना (Chikhali) गुरुवारी (दि. 30) दुपारी घडली.अग्निशमन दलाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, चिखली येथील ऐश्वर्यम हमारा सोसायटी जवळ एका दुकानाला आग लागली असल्याची वर्दी दुपारी 1.36…

Chikhali : संतपीठात तुळशी विवाह उत्साहात साजरा

एमपीसी न्यूज - पिंपरी चिंचवड महानगरपालिका (Chikhali) संचलित जगदगुरु संत तुकाराम महाराज संतपीठ स्कूल अँन्ड ज्यु. कॉलेज मध्ये तुळशी विवाह सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.तुळशी विवाहासाठी शाळेच्या मुख्य प्रवेशद्वारापासून पारंपारिक…

Chikhali : ग्राहकांनी नवीन घरासाठी दिलेले 21 लाख रुपये घेऊन सेल्स पर्सन फरार

एमपीसी न्यूज - बांधकाम साईटवर मुख्य सेल्स पर्सन म्हणून काम (Chikhali)करत असलेल्या एका व्यक्तीने ग्राहकांकडून घरांसाठी 21 लाख रुपये रोख रक्कम घेतली. हे पैसे घेऊन तो फरार झाला. याप्रकरणी त्याच्या विरोधात चिखली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल…

Chikhali : महिलेच्या विनयभंग प्रकरणी एकास अटक

एमपीसी न्यूज - महिलेच्या विनयभंग प्रकरणी चिखली पोलिसांनी (Chikhali) एकास अटक केली. ही घटना सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्या पासून 20 नोव्हेंबर या कालावधीत निघोजे, चिखली, देहू-आळंदी रोड येथे घडली.मयूर संजय शिंदे (वय 30, रा.…

Chikhali : सेवानिवृत्त सैनिकांचा महात्मा फुलेनगर वासियांकडून सत्कार

एमपीसी न्यूज - भारतीय सैन्य दलात विविध संकटांना सामोरे जात(Chikhali) आपल्या प्राणाची बाजी लावून देशाचे रक्षण करणारे जवान भारतमातेचे भूषण असतात. अशा सैनिकांचा ज्या त्या गावांना मोठा अभिमान असतो. असेच देशसेवा करून नुकतेच सेवानिवृत्त झालेले…

Chikhali : जुन्या भांडणाच्या कारणावरून घराची तोडफोड; रोख रकमेची चोरी

एमपीसी न्यूज - जुन्या भांडणाच्या कारणावरून नातेवाईक तरुणाने घरात तोडफोड(Chikhali) करून नुकसान केले. तसेच घरातून 50 हजार रुपये रोख रक्कम चोरून नेली. ही घटना 14 नोव्हेंबर रोजी रात्री आठ ते साडेआठ वाजताच्या कालावधीत ताम्हाणेवस्ती, चिखली येथे…

chikhali – चिखली येथे अपघातात ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू

एमपीसी न्यूज - चिखली येथे अपघातात ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू झाला (chikhali)आहे. ही घटना शनिवार दि. 4 नोव्हेंबर सायंकाळच्या सुमारास उघडकीस आली. अपघातात मृत्यू झालेल्या वृद्धाचे नाव समजू शकले नाही.पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार चिखली येथे…