Chikhali : चिखलीच्या रिव्हर रेसिडेन्सी चौकाजवळ दुकानाला आग

एमपीसी न्यूज – चिखली येथे दुकानाला आग लागली. ही घटना (Chikhali) गुरुवारी (दि. 30) दुपारी घडली.

अग्निशमन दलाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, चिखली येथील ऐश्वर्यम हमारा सोसायटी जवळ एका दुकानाला आग लागली असल्याची वर्दी दुपारी 1.36 वाजता अग्निशमन दलास मिळाली. त्यानुसार मोशी आणि चिखली उप अग्निशमन केंद्राचे दोन बंब घटनास्थळी रवाना करण्यात आले आहेत.

Ravet : ओव्हरटेक करणे पडले महागात; पीएमपीएमएल बसला धडकली दुचाकी, तरुणाचा मृत्यू

अग्निशमन दलाच्या जवानांकडून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम सुरु आहे.

आगीचे कारण आणि त्यातील नुकसानीबाबत माहिती मिळू शकली नाही.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.