BNR-HDR-TOP-Mobile
Browsing Tag

Chikhali

Chikhali : इलेक्ट्रिक डीपीमधून स्पार्क झाल्याने भंगारचे गोदाम सापडले आगीच्या भक्ष्यस्थानी; कोणतीही…

एमपीसी न्यूज - इलेक्ट्रिक डीपीमधून स्पार्क उडून ते भंगाराच्या गोदामात पडले. यामुळे भंगारचे संपूर्ण गोदाम जळून खाक झाले. ही घटना आज (शुक्रवारी) पहाटे साडेपाचच्या सुमारास घडली. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही.अग्निशमन…

Chikhali : वृद्ध महिलेची सोन्याची पाटली प्रवासादरम्यान हातचलाखीने पळवली

एमपीसी न्यूज - प्रवासादरम्यान वृद्धेची चार लाखांची सोन्याची पाटली चोरट्याने हातचलाखीने पळवली. ही घटना शनिवारी (दि. 6) सकाळी दहा ते साडे बाराच्या सुमारास चिंचवड स्टेशन ते पूर्णानगर दरम्यान घडली.नलनी ज्ञानदेव सपकाळ (वय 57, रा. फुरसुंगी)…

Chikhali : ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

एमपीसी न्यूज - 'ट्रक'ने पाठीमागून धडक दिल्याने दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात सोमवारी (दि. 17) सायंकाळी सहाच्या सुमारास जाधववाडी, चिखली येथे झाला.गणेश बंडोपंत आहेर (वय 38, रा. आहेरवाडी, चिखली)  असे मृत्यू झालेल्या…

Chikhali : पूर्ववैमनस्यातून तरुणावर कोयत्याने वार

एमपीसी न्यूज - पूर्ववैमनस्यातून सात जणांच्या टोळक्याने तरुणावर कोयत्याने वार केले. यामध्ये तरुण गंभीर जखमी झाला. ही घटना स्पाईन रोड चिंचवड येथे आठ जून रोजी रात्री दहाच्या सुमारास घडली.जयभीम ऊर्फ भावड्या भिका भालेराव (वय 24, रा. स्पाईन…

Chikhali : कार्यालय तोडफोडप्रकरण; पार्थ पवार यांची दत्ता साने यांच्या कार्यालयास भेट

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेचे विरोधी पक्षनेते दत्ता साने यांचे चिखलीमधील साने चौक येथे जनसंपर्क कार्यालय आहे. शुक्रवारी (दि. 7) दुपारी सात जणांच्या टोळक्याने त्यांच्या कार्यालयावर सशस्त्र हल्ला केला. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी…

Chikhli : चिखली-पिंपरीगाव पीएमपी बस बंद

एमपीसी न्यूज - कोणतीही पूर्वकल्पना न देता पीएमपीएमएल प्रशासनाने चिखली ते पिंपरीगाव ही बससेवा बंद केल्याने चिखलीकरांमध्ये संतापाचे वातावरण आहे. ही बससेवा पूर्ववत करावी अन्यथा आंदोलन छेडावे लागेल, असा इशारा महापालिका क्षेत्रीय समितीचे स्वीकृत…

Chikhali : दारूच्या नशेत गुन्हेगार मित्राने केला गुन्हेगार मित्राचा खून

एमपीसी न्यूज - दारूच्या नशेत एका गुन्हेगार मित्राने आपल्या गुन्हेगार मित्राचा दगडाने ठेचून खून केला. बालपणापासून असलेल्या मैत्रीचा असा भयानक शेवट झाला. ही घटना आज (गुरुवारी) सकाळी शरदनगर, चिखली येथे उघडकीस आली.सनी मोहन घाटोळकर (वय 22)…

Chikhali: नामांतराच्या विरोधात घरकुलवासियांचे महापालिकेसमोर आंदोलन

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिके तर्फे उभारण्यात आलेल्या घरकुलाच्या नामांतराला विरोध करत घरकुलवासियांना आज (सोमवारी) महापालिकेसमोर आंदोलन केले. तसेच 'घरकुल नवनगर संकल्प' असे सर्वसमावेशक नाव देण्याची मागणी करण्यात आली.पिंपरी-चिंचवड…

Chikhali :नामांतरावरून सत्तारूढ पक्षनेत्यासमोर ‘घरकुल’ नागरिकांची घोषणाबाजी

एमपीसी न्यूज - घरकुलाच्या नामांतरावरून सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार यांच्यासमोर घरकुलमधील नागरिकांनी विरोध दर्शवत घोषणाबाजी केली.याबाबत फेडरेशन ऑफ घरकुल यांच्या वतीने चिखली पोलिसांना निवेदन देण्यात आले आहे. त्यात म्हटले आहे की,…