Chikhali: जाधववाडीत गोडाऊनला भीषण आग

एमपीसी न्यूज- काल मध्यराञी तीन वाजता चिखली, (Chikhali)जाधववाडी येथे विविध मालाचा साठा असणाऱ्या गोडाऊनला भीषण आग लागली होती.

 

 

Indapur: देवेंद्र फडणवीस यांनी घेतली सुप्रिया सुळेंच्या प्रचार प्रमुखांची भेट

पुणे,पीएमआरडीए, एमआयडीसी, पिंपरी-चिंचवड अग्निशमन दलाची वाहने व (Chikhali)जवानांनी आगीवर नियंञण मिळवले असून सद्यस्थितीत कुलिंग ऑपरेशन सुरु आहे.

 

 

 

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.