Browsing Tag

Chikhali

Chikhali : प्रज्ञानबोधिनी इंग्लिश मीडियम शाळेत मातृ मंदिर वर्धापन दिन उत्साहात साजरा

एमपीसी न्यूज - चिखली येथील प्रज्ञानबोधिनी इंग्लिश मीडियम शाळेमध्ये (Chikhali)उभारण्यात आलेल्या मातृ मंदिरचा वर्धापन दिन उत्साहात पार पडला. प्रमुख पाहुणे म्हणून विवेकानंद केंद्राच्या संचालिका अरुणा मराठे, संस्थापक व कार्यवाह(Chikhali)…

Chikhali : खेळताना विहिरीत पडून तीन वर्षीय चिमुरड्याचा मृत्यू

एमपीसी न्यूज - घरासमोर खेळत असताना जवळच असलेल्या विहिरीमध्ये (Chikhali )पडून तीन वर्षीय चिमुरड्याचा मृत्यू झाला. ही घटना सोमवारी (दि. 1) चिखली परिसरात घडली.वसीम नईमुद्दीन शेख (वय 3) असे मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे.वरिष्ठ पोलीस…

Chikhali : चिखली येथील मजूर अड्ड्यावर मतदार जागृती

एमपीसी न्यूज - लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या अनुषंगाने पुणे जिल्ह्यातील मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. सुहास दिवसे यांच्या मार्गदर्शनाखाली स्वीपमार्फत मतदान जनजागृती उपक्रम राबविण्यात येत…

Chikhali : गॅस चोरी प्रकरणी तरुणास अटक

एमपीसी न्यूज - बेकायदेशीर आणि धोकादायकपणे मोठ्या सिलेंडर मधून लहान सिलेंडर मध्ये गॅस चोरी करणाऱ्या एका तरुणाला चिखली पोलिसांनी अटक केली. ही कारवाई रविवारी (दि. 31) मोरेवस्ती, चिखली येथे करण्यात आली.मयूर सुनील शेगावकर (वय 23, रा. चिखली)…

Chikhali : तरुणाला कोयत्याचा दाखवून लुटणाऱ्या दोघांना अटक

एमपीसी न्यूज - तरुणाला रस्त्यात अडवून त्याला कोयत्याचा दाखवून लुटमार( Chikhali ) करणाऱ्या दोघांना अटक केली आहे. ही घटना रविवारी चिखली स्पाईन रोड येथे भरदिवसा घडली होती.याप्रकरणी चिखली पोलिसांनी प्रकाश उर्फ गणेश…

Chikhali : कै नारायण केरबा मुंडे यांच्या पुण्य स्मरणार्थ श्रीमद् भागवत ज्ञानयज्ञाचे आयोजन

एमपीसी न्यूज - कै नारायण केरबा मुंडे यांच्या पुण्य स्मरणार्थ श्रीमद् भागवत कथा ज्ञानयज्ञाचे ( Chikhali) आयोजन करण्यात आले असून  प्रसिद्ध भागवतकार ह भ प भागवताचार्य केशव महाराज शास्त्री केज यांच्या नेतृत्वाखाली ग्रंथ दिंडीने काल कार्यक्रमाला…

Chikhali : शिवजयंती निमित्त रन फॉर युनिटी मॅरेथॉनला उत्स्फूर्त प्रतिसाद

एमपीसी न्यूज - श्री क्षेत्र टाळगाव चिखली (Chikhali) एक गाव एक शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने शिवजयंती निमित्त 'रन फॉर युनिटी' मॅरेथॉन स्पर्धा उत्साहात पार पडली. पुणे, नाशिक, सांगली, सातारा, नगर, रत्नागिरी, अकोला, संभाजीनगर अशा विविध…

Chikhali : धंदा करायचा असेल तर हप्ता दे म्हणत परिसरात दहशत पसरवणाऱ्यावर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज - दुकानात जाऊन धमकी (Chikhali) देत दगडफेक करत खंडणी मागणाऱ्या आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा सारा प्रकार शनिवारी (दि.23) साने चौक येथे घडली आहे.याप्रकरणी शुभम नाकील (वय 26 रा. निगडी) यांनी चिखली पोलीस ठाण्यात…

Chikhali : माजी सैनिकावर कोयत्याने वार

एमपीसी न्यूज - पाण्याचा पाईप कोणी फोडला याबाबत विचारणा केली (Chikhali )असता सात जणांनी मिळून माजी सैनिकाला आणि त्याच्या कुटुंबाला शिवीगाळ आणि मारहाण केली. तसेच माजी सैनिकावर कोयत्याने वार केले. ही घटना शुक्रवारी (दि. 22) सायंकाळी रुपीनगर…

Chikhali : बांधकाम साइटवरून दीड लाखांचा सेंट्रींग माल चोरीला

एमपीसी न्यूज - चार जणांनी मिळून दीड लाख रुपये किमतीचा सेंट्रींगचा माल(Chikhali) चोरून नेला. ही घटना स्वामी समर्थ कन्स्ट्रक्शन चिखली येथे घडली. याप्रकरणी चार जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.देवा पांडुरंग पवार (वय 23, रा,…