Browsing Tag

Chikhali

Chikhali : धंदा करायचा असेल तर हप्ता दे म्हणत परिसरात दहशत पसरवणाऱ्यावर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज - दुकानात जाऊन धमकी (Chikhali) देत दगडफेक करत खंडणी मागणाऱ्या आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा सारा प्रकार शनिवारी (दि.23) साने चौक येथे घडली आहे.याप्रकरणी शुभम नाकील (वय 26 रा. निगडी) यांनी चिखली पोलीस ठाण्यात…

Chikhali : माजी सैनिकावर कोयत्याने वार

एमपीसी न्यूज - पाण्याचा पाईप कोणी फोडला याबाबत विचारणा केली (Chikhali )असता सात जणांनी मिळून माजी सैनिकाला आणि त्याच्या कुटुंबाला शिवीगाळ आणि मारहाण केली. तसेच माजी सैनिकावर कोयत्याने वार केले. ही घटना शुक्रवारी (दि. 22) सायंकाळी रुपीनगर…

Chikhali : बांधकाम साइटवरून दीड लाखांचा सेंट्रींग माल चोरीला

एमपीसी न्यूज - चार जणांनी मिळून दीड लाख रुपये किमतीचा सेंट्रींगचा माल(Chikhali) चोरून नेला. ही घटना स्वामी समर्थ कन्स्ट्रक्शन चिखली येथे घडली. याप्रकरणी चार जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.देवा पांडुरंग पवार (वय 23, रा,…

Chikhali : मोबाईल चोरल्याच्या संशयावरून एकाचा खून

एमपीसी न्यूज - मोबाईल फोन चोरी केल्याच्या संशयावरून (Chikhali ) वाद घालत एका व्यक्तीला लाकडाने बेदम मारहाण करत ठार मारण्यात आले. ही घटना बुधवारी (दि. 20) सायंकाळी चिखली येथे घडली.महादेव विठ्ठल शिंदे (वय 45, रा. मोरे पाटील चाळ, चिखली)…

Chikhali : मंडप साहित्याच्या दुकानाला आग

एमपीसी न्यूज - मंडप साहित्याच्या दुकानाला भीषण आग ( Chikhali) लागली. ही घटना गुरुवारी (दि. 21) दुपारी पावणे चार वाजता च्या सुमारास घडली. PCMC : उन्हाळा वाढतोय! उष्माघातापासून वाचण्यासाठी ‘ही’ काळजी घ्या! अग्निशमन दलाच्या सूत्रांनी…

Chikhali : शिवीगाळ केल्याचा जाब विचारल्याने एकास मारहाण

एमपीसी न्यूज - संस्थेच्या नावाने शिव्या देत असलेल्या व्यक्तीला जाब विचारला (Chikhali)असता दोघांनी मिळून जाब विचारणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण केली. ही घटना 9 मार्च रोजी सकाळी साडे दहा वाजता रुपीनगर तळवडे येथे घडली.राजू…

Chikhali: चिखलीत 200 एमएलडी जलशुद्धीकरण केंद्राला आयुक्तांची मंजुरी!

एमपीसी  न्यूज - पिंपरी-चिंचवड शहराची आगामी 40 वर्षांत होणारी (Chikhali )लोकसंख्या वाढ आणि पाण्याची मागणी याचा विचार करुन प्रस्तावित 200 एमएलडी जलशुद्धीकरण प्रकल्पाला चालना देण्यात येणार आहे. महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी या…

Chikhali : शहरातील सोसायट्यांना दुषित पाणीपुरवठा; पालिका म्हणते पाणी जपून वापरा

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरातील काही भागांमध्ये दुषित आणि गढूळ पाण्याचा पुरवठा होत (Chikhali) आहे. त्याबाबत नागरिकांनी महापालिका तसेच स्थानिक लोकप्रतिनिधी यांच्याकडे तक्रार केली. मात्र याबाबत कोणताही तोडगा काढण्यात आला नसून उलट…

Chikhali : धंदा करायचा असेल तर हप्ता द्या म्हणून धमकावणाऱ्या तथाकथीत भाईला अटक

एमपीसी न्यूज -  आत्ताच जेलमधून आलो आहे. तुम्हाला येथे धंदा (Chikhali) करायचा आहे तर दर महिन्याला मला हप्ता द्या नाही तर जिवानीशी मारून टाकीन अशी धमकी देणाऱ्या तथाकथीत भाईला चिखली पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना 18 फेब्रुवारी रोजी साने चौक,…

Chikhali : नटसम्राट’ कोण हे जनता जाणते – देवेंद्र फडणवीस

एमपीसी न्यूज - संत तुकाराम महाराज (Chikhali) यांच्या नावाने नाट्यगृह सुरू होत आहे. या माध्यमातून चांगले व्यासपीठ निर्माण झाले आहे. ही जगद् गुरू तुकाराम महाराज यांना दिलेली वंदना आहे. पण, सध्या राज्यात नाट्यगृहाबाहेरील नाटकांची चर्चा अधिक…