Chikhali : मंडप साहित्याच्या दुकानाला आग

एमपीसी न्यूज – मंडप साहित्याच्या दुकानाला भीषण आग ( Chikhali) लागली. ही घटना गुरुवारी (दि. 21) दुपारी पावणे चार वाजता च्या सुमारास घडली.

PCMC : उन्हाळा वाढतोय! उष्माघातापासून वाचण्यासाठी ‘ही’ काळजी घ्या!

अग्निशमन दलाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी दुपारी पावणेचार वाजताच्या सुमारास त्रिवेणी नगर चौक तळवडे येथे एका दुकानाला आग लागली. घटनेची माहिती मिळताच मुख्य अग्निशमन केंद्र आणि चिखली उपकेंद्राचे दोन बंब घटनास्थळी दाखल झाले. जवानांनी आगीवर तात्काळ नियंत्रण मिळवले. सुदैवाने आगीमध्ये कोणीही जखमी झाले नाही. मंडप साहित्याच्या दुकानातील सर्व साहित्य जळून खाक झाले ( Chikhali)  आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.