Browsing Tag

Chikhali

Chikhali : मंडप साहित्याच्या दुकानाला आग

एमपीसी न्यूज - मंडप साहित्याच्या दुकानाला भीषण आग ( Chikhali) लागली. ही घटना गुरुवारी (दि. 21) दुपारी पावणे चार वाजता च्या सुमारास घडली. PCMC : उन्हाळा वाढतोय! उष्माघातापासून वाचण्यासाठी ‘ही’ काळजी घ्या! अग्निशमन दलाच्या सूत्रांनी…

Chikhali : शिवीगाळ केल्याचा जाब विचारल्याने एकास मारहाण

एमपीसी न्यूज - संस्थेच्या नावाने शिव्या देत असलेल्या व्यक्तीला जाब विचारला (Chikhali)असता दोघांनी मिळून जाब विचारणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण केली. ही घटना 9 मार्च रोजी सकाळी साडे दहा वाजता रुपीनगर तळवडे येथे घडली. राजू…

Chikhali: चिखलीत 200 एमएलडी जलशुद्धीकरण केंद्राला आयुक्तांची मंजुरी!

एमपीसी  न्यूज - पिंपरी-चिंचवड शहराची आगामी 40 वर्षांत होणारी (Chikhali )लोकसंख्या वाढ आणि पाण्याची मागणी याचा विचार करुन प्रस्तावित 200 एमएलडी जलशुद्धीकरण प्रकल्पाला चालना देण्यात येणार आहे. महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी या…

Chikhali : शहरातील सोसायट्यांना दुषित पाणीपुरवठा; पालिका म्हणते पाणी जपून वापरा

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरातील काही भागांमध्ये दुषित आणि गढूळ पाण्याचा पुरवठा होत (Chikhali) आहे. त्याबाबत नागरिकांनी महापालिका तसेच स्थानिक लोकप्रतिनिधी यांच्याकडे तक्रार केली. मात्र याबाबत कोणताही तोडगा काढण्यात आला नसून उलट…

Chikhali : धंदा करायचा असेल तर हप्ता द्या म्हणून धमकावणाऱ्या तथाकथीत भाईला अटक

एमपीसी न्यूज -  आत्ताच जेलमधून आलो आहे. तुम्हाला येथे धंदा (Chikhali) करायचा आहे तर दर महिन्याला मला हप्ता द्या नाही तर जिवानीशी मारून टाकीन अशी धमकी देणाऱ्या तथाकथीत भाईला चिखली पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना 18 फेब्रुवारी रोजी साने चौक,…

Chikhali : नटसम्राट’ कोण हे जनता जाणते – देवेंद्र फडणवीस

एमपीसी न्यूज - संत तुकाराम महाराज (Chikhali) यांच्या नावाने नाट्यगृह सुरू होत आहे. या माध्यमातून चांगले व्यासपीठ निर्माण झाले आहे. ही जगद् गुरू तुकाराम महाराज यांना दिलेली वंदना आहे. पण, सध्या राज्यात नाट्यगृहाबाहेरील नाटकांची चर्चा अधिक…

Chikhali : प्रवासात महिलेचे दागिने व रोख रक्कम चोरीला

एमपीसी न्यूज - प्रवासा दरम्यान महिलेची दागिन्याची व पैशांची पिशवी ( Chikhali)  चोरीला गेली आहे.ही घटना 19 फेब्रुवारी रोजी सांगली ते रुपीनगर असा बस व रिक्षाच्या प्रवासात घडला आहे. याप्रकरणी महिलेने चिखली पोलीस ठाण्यात गुरुवारी (दि.29…

Chikhali : चिखलीमधील राहुल यादव टोळीवर मोका

एमपीसी न्यूज - चिखली परिसरात वर्चस्व आणि आर्थिक फायद्यासाठी (Chikhali) गुन्हेगारी टोळी बनवून गुन्हे करणाऱ्या राहुल यादव टोळीवर पिंपरी-चिंचवड पोलिसांनी महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम (मोका) अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.…

Chikhali : बनावट पार्ट विक्री केल्या प्रकरणी दोन दुकानदारांवर गुन्हा

एमपीसी न्यूज - कंपनीचे बनावट पार्ट दुकानात विक्रीसाठी ( Chikhali ) ठेवले. याप्रकरणी चिखली मधील दोन दुकानदारांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई बुधवारी (दि. 28) दुपारी कुदळवाडी आणि पूर्णानगर चिखली येथे करण्यात आली. गणेश नागेश…

Chikhali : दुकानातील कामगारांनी केला दहा लाखांचा अपहार

एमपीसी न्यूज - दुकानात काम करणाऱ्या एका कामगाराने सात लाख रुपयांचे (Chikhali)ऑनलाइन पेमेंट स्वतःच्या बँक खात्यावर घेतले. तसेच त्याचा अपहार केला. तर दुसऱ्या कामगाराने दुकानातील तीन लाख 48 हजार रुपये किमतीचे साहित्य मालकाच्या परस्पर विकले. ही…