Browsing Tag

Chimbli Fata

Chimbli Fata: दुचाकी व हायवा ट्रकच्या धडकेत महिलेचा मृत्यू, एक जण गंभीर जखमी

एमपीसी न्यूज - दुचाकीला हायवा ट्रक ने पाठीमागून धडक (Chimbli Fata)दिली . या अपघातात दुचाकीवरील महिलेचा मृत्यू झाला आहे. तर दुचाकीस्वार हा गंभीर जखमी झाला आहे. हा अपघात गुरुवारी (दि.21) चिंबळी फाटा येथे पुणे-नाशिक महामार्गावर घडला.  …