Browsing Tag

chinchwad news

Chinchwad News : शहर परिसरातून कार, दुचाकीसह दीड लाखाचा ऐवज चोरीला

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहर परिसरातून अज्ञात चोरट्यांनी एक कार, दोन दुचाकी, रोख रक्कम, वायर, रिक्षाचे चाक आणि सीट असा एकूण एक लाख 59 हजार 400 रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. याप्रकरणी सांगवी, तळेगाव दाभाडे, चाकण, दिघी, पिंपरी पोलीस…

Chinchwad News: रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

एमपीसी न्यूज - सेवा सारथी व ह्युमॅनिटी सेंट्रलतर्फे आयोजित रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. 70 जणांनी शिबिरात सहभाग घेतला.पूर्णानगर, शनिमंदिर येथे नुकतेच हे शिबिर पार पडले. कोरोना काळामध्ये रक्तपेढीमध्ये रक्ताचा पुरवठा कमी…

Akurdi News : ऍक्सिस बँकेचे एटीएम फोडताना चोरट्याला रंगेहाथ पकडले

एमपीसी न्यूज - आकुर्डी येथील ऍक्सिस बँकेचे एटीएम फोडताना एका चोरट्याला पोलिसांनी रंगेहाथ पकडले. त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करत पोलिसांनी चोरट्याला अटक केली आहे. ही घटना शनिवारी (दि. 4) मध्यरात्री सव्वाएक वाजता राजू मिसाळ यांच्या…

Chinchwad News : सामाजिक सुरक्षा विभागाची चार वेगवेगळ्या ठिकाणी कारवाई, 13.47 लाखाचा मुद्देमाल जप्त

एमपीसी न्यूज - विनापरवाना देशी विदेशी दारूच्या विक्री प्रकरणी तळेगाव दाभाडे येथील एका हॉटेलवर, तसेच शाळेच्या जवळील परिसरात गुटखा आणि तंबाखूजन्य पदार्थांच्या विक्री प्रकरणी निगडी येथील तीन दुकानावर कारवाई करण्यात आली. सामाजिक सुरक्षा…

Chinchwad News : जुन्या भांडणाच्या रागातून लावली घराला आग 

एमपीसी न्यूज - जुन्या भांडणाच्या रागातून घर नष्ट करण्याच्या उद्देशाने घराला आग लावल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. तुळजाभवानी मंदिराजवळ, महात्मा फुले नगर, चिंचवड येथे शुक्रवारी (दि. 03) पहाटे तीनच्या सुमारास हा प्रकार घडला. …

Chikhali News : चिखलीत सलून दुकानदाराला जीवे मारण्याचा प्रयत्न 

एमपीसी न्यूज - टाईमपास करण्यासाठी दररोज दुकानात येऊन शिवीगाळ करणे तसेच, टॉलेटचा वापर करून अस्वच्छ केल्याचा राग व्यक्त केल्याने, 3-4 जणांच्या टोळक्याने चिखलीत एका सलून दुकानदाराला जीवे मारण्याचा प्रयत्न केला आहे. स्वप्ननगरी कॉलनी, टॉवर लाईन,…

Chinchwad News : पिंपरी-चिंचवड शहर परिसरात सात चो-या; सव्वाचार लाखांचा मुद्देमाल चोरीला

एमपीसी न्यूज - तळेगाव एमआयडीसी, निगडी, वाकड, चाकण, देहूरोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोरीच्या सात घटना उघडकीस आल्या आहेत. यामध्ये चोरट्यांनी चार लाख 33 हजारांचा मुद्देमाल चोरून नेला आहे. याप्रकरणी गुरुवारी (दि. 2) संबंधित पोलीस ठाण्यात गुन्हे…

Chinchwad News: जागतिक दिव्यांग दिनाच्या दिवशी दिव्यांग नागरिकांची निदर्शने!

एमपीसी न्यूज - दिव्यांग नागरिकांचे कामे वेळेत होत नसल्याचा आरोप करत पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने दिव्यांग दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमस्थळी प्रहार संघटनेने निदर्शने केली. त्यावर यापुढे कोणत्याही दिव्यांगाचे काम थांबणार नाही अशी ग्वाही…

Pimpri News : ‘धंदा करायचाय ना तर हप्ता द्यायलाच लागल’ असे म्हणत दहशत पसरवणा-या…

एमपीसी न्यूज - हातात कोयता घेऊन महेशनगर नवीन चौपाटीवर येऊन स्वयंघोषित भाईने 'धंदा करायचाय ना तर हप्ता द्यायलाच लागल' अशी तिथल्या दुकानदारांना धमकी दिली. पोलिसांनी या भाईला बेड्या ठोकल्या आहेत. ही घटना गुरुवारी (दि. 2) रात्री घडली.दीपक…

Chinchwad News : दाभोळकर, पानसरे हत्याकांड, फरासखाना बॉम्बस्फोट प्रकरणाचा तपास करणारे सहाय्यक पोलीस…

एमपीसी न्यूज - नरेंद्र दाभोळकर, गोविंद पानसरे हत्याकांड तसेच बहुचर्चित फरासखाना बॉम्बस्फोट प्रकरणाचा तपास करणारे पोलीस अधिकारी सहाय्यक पोलीस आयुक्त श्रीधर जाधव 30 नोव्हेंबर रोजी 34 वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर नियत वयोमानानुसार निवृत्त…