Browsing Tag

chinchwad news

Pune News : खंडणी प्रकरणात पुण्यातील पोलिस गजाआड

एमपीसी न्यूज : व्याजाने घेतलेल्या पैशासाठी एकाचे अपहरण करून त्याला पुण्यात डांबून ठेवत पन्नास लाखांची खंडणी किंवा पाच एकर जमीन कागदोपत्री नावावर करून मागणाऱ्या सहा जणांना पुणे पोलिसांनी अटक केली. आरोपी मध्ये पुणे पोलीस दलातीलच एका…

Chinchwad News : ‘रिव्हर पोलीस’ उपक्रमाला सुरूवात, पवना नदीच्या प्रदूषण घटकांचा होणार…

एमपीसी न्यूज - पवना नदीची अवस्था मरणासन्न झाली आहे. दिवसेंदिवस वाढत असलेल्या नदी प्रदुषणाची कारणे शोधून, त्याची कारणमीमांसा केली जाणार आहे. याचा सविस्तर आढावा अहवाल संबधित क्षेत्रातील अधिकारी आणि प्रदूषण मंडळाला सादर केला जाणार आहे.…

Sangavi News : सांगवी गोळीबार प्रकरण! जखमी इसमाचा उपचारादरम्यान मृत्यू 

एमपीसी न्यूज - सांगवीतील काटेपुरम चौकात आज (दि.18) सकाळी साडेदहाच्या सुमारास गोळीबार झाला. यात योगेश जगताप हा गंभीर जखमी झाला. उपचारासाठी त्याला रुग्णालयात दाखल केले असता उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला आहे. त्याच्यावर एकूण चार गोळ्या…

Chinchwad News : किरकोळ कारणावरून तरुणावर चाकूने वार

एमपीसी न्यूज - किरकोळ कारणावरून झालेल्या भांडणात एका तरुणावर चाकूने वार करून त्यास गंभीर जखमी केले. ही घटना नागसेननगर झोपडपट्टी येथे बुधवारी (दि. 15) दुपारी घडली.किरण रमेश सौंदरकर (वय 30, रा. वाल्हेकरवाडी, चिंचवड) असे जखमी झालेल्या…

Kalewadi News : मनसे पदाधिकाऱ्यांच्या कारच्या काचा फोडल्या

एमपीसी न्यूज - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकारी अनिता पांचाळ यांच्या कारच्या काचा तिघांनी फोडल्या. हा प्रकार गुरुवारी (दि. 16) पहाटे काळेवाडी परिसरात घडला.अनिता पांचाळ यांनी त्यांची कार रस्त्याच्या बाजूला पार्क केली होती. तिघांनी…

Pune Crime : ‘स्पा’च्या नावाखाली चालणारे सेक्स रॅकेट उद्ध्वस्त, चार महिलांची सुटका

एमपीसी न्यूज : पुण्यातील उच्चभ्रू असणाऱ्या बाणेर परिसरातील एका सोसायटीमध्ये स्पा सेंटर च्या नावाखाली चालणारे सेक्स रॅकेट पुणे पोलिसांनी उद्ध्वस्त केले. या ठिकाणाहून पोलिसांनी स्पा मालक व मॅनेजरला अटक केली आहे. तर चार महिलांची सुटका करण्यात…

Chinchwad News : पिंपरी चिंचवड शहरात चोरीचे सत्र थांबेना; आणखी आठ चोरीच्या घटना उघड

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरात चोरट्यांनी उच्छाद मांडला आहे. चोरीच्या घटना थांबता थांबेनात. शहरातील भोसरी, तळेगाव दाभाडे, चिखली, एमआयडीसी भोसरी, देहूरोड, हिंजवडी, चाकण, पिंपरी परिसरात चोरीच्या आणखी आठ घटना उघडकीस आल्या आहेत. त्यात…

Chinchwad News : ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांना शहरात ठराविक वेळेत बंदी

एमपीसी न्यूज - शहरातील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांना ठराविक वेळेसाठी बंदी घालण्यात आली आहे. पोलीस उपायुक्त आनंद भोईटे यांनी सोमवारी (दि. 13) याबाबतचे आदेश दिले आहेत.पिंपरी- चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत…

Pimpri News : पोलीस रेकॉर्डवरील गुन्हेगारास कोयत्यासह अटक

एमपीसी न्यूज - खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल असलेला पोलीस रेकॉर्डवरील गुन्हेगार कोयता बाळगताना पिंपरी पोलिसांना आढळला आहे. पोलिसांनी त्याला अटक करून कोयता जप्त केला आहे. ही कारवाई रविवारी (दि. 12) पिंपरी ब्रिजच्या खाली भारतनगर येथे…

Chakan News : कोरोना लस घेण्यासाठी निघालेल्या तरुणाला कोयत्याच्या धाकाने लुटले

एमपीसी न्यूज - चाकण ग्रामीण रुग्णालयात कोरोना प्रतिबंधक लस घेण्यासाठी निघालेल्या तरुणाला दुचाकीवरील दोन जणांनी अडविले. कोयत्याचा धाक दाखवत त्याच्याकडील पाच हजार रुपये किमतीचा मोबाईल आणि दोन हजार रुपये रोख रक्कम काढून घेत लुटले. ही घटना चाकण…