Browsing Tag

clothing showroom

Talegaon : कपड्यांचे शोरूम फोडून रोख रक्कम पळविली

एमपीसी न्यूज - कपड्यांचे शोरूम फोडून चोरट्यांनी साडेपाच (Talegaon ) हजार रुपये आणि एक टी शर्ट चोरून नेला. ही घटना शुक्रवारी (दि. 5) सकाळी सात वाजता पीटर इंग्लंड शोरूम तळेगाव दाभाडे येथे उघडकीस आली. किरण दिलीप निघोजकर (वय 28, रा. तळेगाव…