Browsing Tag

Commissioner Singh

Pimpri : काेराेनाला घाबरू नका, काळजी घ्या; महापालिकेचे आवाहन

एमपीसी न्यूज - काेराेनाचे रूग्ण आढळत असून शहरात (Pimpri )सध्या 18 सक्रीय रूग्ण आहेत. या रूग्णांमध्ये साैम्य लक्षणे आढळत असून घाबरण्याचे काेणतेही कारण नाही.मात्र, ज्या नागरिकांना मधुमेह, उच्च रक्तदाब यासह आदी आजार आहेत, त्यांनी स्वतःहून…

PCMC : नाट्यगृहातील पैशांचा अपहार, लिपिक निलंबित

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या चिंचवड येथील(PCMC) प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहातातील पैशांचा अपहार करणा-या लिपिकाला आयुक्त शेखर सिंह यांनी दणका दिला आहे. निलंबन करून खातेनिहाय चौकशी करण्याचे आदेश आयुक्त सिंह यांनी दिले आहेत.…

Chinchwad : पालकांनी दररोज मुलांसोबत संवाद साधावा – आयुक्त सिंह

एमपीसी न्यूज - विद्यार्थ्यांना घडविण्याचे काम शिक्षक करतातच, पण पालकांनीही (Chinchwad) आपल्या मुलांसोबत रोज संवाद साधावा तसेच त्याच्या अभ्यासाकडे, आरोग्याकडे लक्ष दिले पाहिजे असे प्रतिपादन आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी केले.…

Wakad : पर्यावरणपूरक शहरासाठी  शाश्वत विकास कार्यशाळा – आयुक्त सिंह

एमपीसी न्यूज - औद्योगिकनगरी तसेच क्रीडानगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पिंपरी-चिंचवड शहराला भविष्यात पर्यावरणपूरक आदर्श शहर म्हणून ओळख मिळावी या हेतूने शाश्वत विकास कार्यशाळा घेण्यात आल्याचे आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी सांगितले.Urse…

Chinchwad : …तर महापालिका शाळांमध्ये प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांच्या रांगा लागतील –…

एमपीसी न्यूज - महापालिका शाळांमध्ये शिकल्याचा (Chinchwad) विद्यार्थ्यांना अभिमान वाटेल असे दर्जेदार आणि गुणवत्तापुर्ण शिक्षण देण्यासाठी विद्यार्थी हा केंद्रबिंदू मानून त्यांच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने शिक्षकांनी झोकून देऊन काम करावे.…

PCMC : सेवानिवृत्ती म्हणजे जगण्याची दुसरी नवीन आवृत्ती – आयुक्त शेखर सिंह

एमपीसी न्यूज - सेवानिवृत्ती म्हणजे ( PCMC) जगण्याची दुसरी नवीन आवृत्ती असून सेवानिवृत्त होत असलेल्या अधिकारी, कर्मचा-यांनी त्यांच्या इच्छेनुसार समाजसेवेसारख्या उपक्रमास वेळ देऊन सतत कार्यरत राहावे. आपले पुढील आयुष्य आरोग्य सांभाळून आनंदाने…

Pimpri News : स्मार्ट सिटीच्या प्रकल्पांची कामे 30 जूनपूर्वी पूर्ण करणार – आयुक्त सिंह

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहराचा तिसऱ्या टप्प्यात स्मार्ट सिटीमध्ये समावेश झाला. मात्र, त्यानंतरही स्मार्ट सिटी अंतर्गत सुरू असलेले सर्व प्रकल्पाचे काम अंतिम टप्प्यात आहे. केंद्र सरकारने 30 जूनपर्यंत स्मार्ट सिटीच्या सर्व प्रकल्पांची…

Pimpri News : शहरामध्ये विविध ठिकाणी ‘बिलबोर्ड’ बसविणार – आयुक्त सिंह

एमपीसी न्यूज - थर्मोमिटर जसे शरीरातील ताप दर्शवते तसेच बिलबोर्ड वायुतील प्रदूषण दर्शवते, बिलबोर्ड बसवणे हा महापालिकेचा (Pimpri News) वेगळा उपक्रम आहे. पिंपरी-चिंचवड शहरामध्ये विविध ठिकाणी असे बिलबोर्ड बसविण्याचा महापालिकेचा मानस आहे. वायू…