Browsing Tag

Dehugaon

Dehuroad : चोरलेल्या दारूच्या बाटल्या घेऊन जाण्यास विरोध केल्याने वेटरवर चाकूने वार

एमपीसी न्यूज - हॉटेलमध्ये दारूच्या बाटल्या चोरलेल्या बाहेर घेऊन (Dehuroad)जाण्यास वेटरने विरोध केला. यावरून चोराने विरोध करणाऱ्या वेटरवर चाकूने सपासप वार करून त्यास गंभीर जखमी केले. ही घटना शनिवारी (दि. 27) पहाटे साडेतीन वाजताच्या सुमारास…

Dehugaon : देहूगाव येथील कंपनीत सव्वा दोन लाखांची चोरी

एमपीसी न्यूज - देहूगाव येथील इको वेल्ड ग्लोबल इक्विपमेंट्स कंपनीमध्ये(Dehugaon) चोरी झाली. चोरट्यांनी दोन लाख 30 हजार रुपये किमतीचे जॉब चोरून नेले. ही घटना 16 जानेवारी रोजी मध्यरात्री घडली.वैभव विजय कुमार सुतार (वय 28, रा. तळवडे) यांनी…

Dehugaon : गड, किल्ले ही महाराष्ट्राची वैभव समृद्धता – निलेश गावडे

एमपीसी न्यूज - गडकिल्ल्यांचा अभ्यास करायचा झाला तर आपल्याला ( Dehugaon) महाराष्ट्राशिवाय दुसरे ठिकाण सापडणार नाही. एवढा वैभवसंपन्न आहे महाराष्ट्र! म्हणूनच छत्रपतींनी आपल्या स्वराज्य निर्मितीतही गडकिल्ल्यांना अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त करून…

Dehugaon : पालकांनी जिजाऊ आणि छत्रपती शिवाजी आपल्या मुलांना समजून सांगावे – प्रा. यशवंत गोसावी

एमपीसी न्यूज - जगात अनेक पुरस्कार सर्वश्रेष्ठ मानले जातात ( Dehugaon) पण खरा पुरस्कार तोच ज्याने आपल्या आईवडिलांच्या डोळ्यांत आनंदाश्रू तरळतील. या आनंदाश्रूसाठी प्रत्येक पाल्याने प्रयत्नांची पराकाष्ठा करायला हवी. आपण काय मिळवावं, काय…

Dehugaon : अभंग इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये व्याख्यानमालेचे आयोजन

एमपीसी न्यूज - श्रीक्षेत्र देहू येथील सृजन फाउंडेशनच्या अभंग इंग्लिश मिडीयम स्कूल मध्ये शुक्रवार ते रविवार या तीन (Dehugaon ) दिवसांच्या कालावधीत सृजनदीप व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. हे वर्ष छत्रपती शिवाजी महाराजांचे 350 वा…

Dehugaon : अभंग इंग्लिश मिडीयम स्कूलची माई बालभवन संस्थेला 51 हजारांची मदत

एमपीसी न्यूज - देहूगाव (Dehugaon) येथील अभंग इंग्लिश मिडीयम स्कूलने माई बालभवन संस्थेला 51 हजारांची मदत केली. दरवर्षी प्रमाणे या वर्षीही सृजन फाउंडेशनच्या अभंग इंग्लिश मिडीयम स्कूलमधील सर्व शिक्षक - विद्यार्थी - पालक यांच्या समन्वयातून…

Dehugaon : इंद्रायणी नदीत आढळला मृतदेह

एमपीसी न्यूज - इंद्रायणी नदीत देहुगाव येथे (Dehugaon )एका व्यक्तीचा मृतदेह आढळला. ही घटना गुरुवारी (दि. 7) सकाळी उघडकीस आली.मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी सकाळी देहूगाव येथील गाथा मंदिराच्या मागील बाजूला इंद्रायणी नदीपात्रात एका…

Dehugaon : देहूतील उपोषणकर्त्यांनी घेतली खासदार श्रीरंग बारणे यांची भेट

एमपीसी न्यूज - देहूगाव येथे असलेल्या गायरान जमीन वाचविण्यासाठी ( Dehugaon) देहू संस्थानचे अध्यक्ष हभप पुरुषोत्तम महाराज मोरे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी उपोषण आंदोलन केले. हे आंदोलन खासदार श्रीरंग बारणे यांच्या मध्यस्थीने मागे घेण्यात आले.…

Dehu : देहूत जागतिक दिव्यांग दिन साजरा

एमपीसी न्यूज : जागतिक दिव्यांग दिनानिमित्त देहू नगरपंचायत प्रशासनाच्या(Dehu) वतीने दिव्यांगांचा स्नेहमेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.श्री संत तुकाराम महाराजांच्या प्रतिमेला नगरपंचायतीच्या मुख्याधिकारी निवेदिता घार्गे, बाळासाहेब डोके,…

Dehugaon : प्रशासनाच्या विनंतीनंतर देहू ग्रामस्थांचे उपोषण सुटले; बैठक घेऊन शासन स्तरावर निर्णय…

एमपीसी न्यूज :  तीर्थक्षेत्र देहू येथील गायरान पोलीस आयुक्तांना (Dehugaon) देण्यास विरोध करण्यासाठी उपोषणास बसलेल्या ग्रामस्थांचचे उपोषण अखेर सुटले. तीर्थक्षेत्र देहू येथील गायरान वाचवण्यासाठी देहूतील लोकप्रतिनिधी, श्री संत तुकाराम महाराज…