Browsing Tag

Dighi

Dighi : विवाहितेचा पाठलाग करून  त्रास देणाऱ्या विरुद्ध गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज - पाठलाग करून व फोनवरून सतत त्रास देत बदनामीची धमकी दिल्या ( Dighi ) प्रकरणी एका विरोधात दिली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे हा सारा प्रकार 13 जून 2023 व 5 जानेवारी 2024 या कालावधीत दिघी येथे घडला. याप्रकरणी महिलेने…

Dighi : जाणीवपूर्वक लावलेल्या आगीत दोन कारसह पाच वाहने जळाली

एमपीसी न्यूज - जाणीवपूर्वक लावलेल्या आगीमध्ये दोन (Dighi) कारसह पाच वाहने जळाली आहेत. ही घटना शनिवारी (दि. 6) मध्यरात्री तनिष पर्ल चऱ्होली येथे घडली. नितीन शिवाजी जवक (वय 33, रा. तनिष पर्ल सोसायटी, चऱ्होली) यांनी याप्रकरणी दिघी पोलीस…

Dighi : राहत्या घरात गळफास घेत ग्राफिक डिझायनरची आत्महत्या

एमपीसी न्यूज - राहत्या घरात गळफास घेत ग्राफिक डिझायनरने आत्महत्या (Dighi)केली. ही घटना शनिवारी (दि. 30) उघडकीस आली. नितीन ढवळे (वय 37, रा. स्प्रिंग व्हॅली, वडमुखवाडी, चऱ्होली) असे आत्महत्या केलेल्या ग्राफिक डिझायनरचे नाव आहे. वरिष्ठ…

Dighi : कॅफे मधून भोंदू बाबा आला अन सोन्याची अंगठी घेऊन पसार झाला

एमपीसी न्यूज - रस्त्याने पायी जाणाऱ्या व्यक्तीकडे ( Dighi ) एक भोंदू बाबा भगव्या कपड्यांमध्ये आला. त्याने कसलेतरी मंत्र म्हणून व्यक्तीला सोन्याची अंगठी काढायला लावली अन तो ती अंगठी घेऊन निघून गेला. ही घटना शनिवारी (दि. 23) दिघी येथे…

Dighi : बांधकाम साईटवर तिसऱ्या मजल्यावरून पडून कामगाराचा मृत्यू

एमपीसी न्यूज -  इमारतीचे बांधकाम सुरू असताना तिसऱ्या मजल्यावरून (Dighi) खाली पडून कामगाराचा मृत्यू झाला. या प्रकरणी ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना 19 डिसेंबर रोजी दिघी येथे घडली. अजय अक्षय बेहरा (वय 22, रा. दिघी. मूळ रा.…

Dighi : घरखर्चाला पैसे न दिल्याने पतीचा खून; पत्नीला अटक

एमपीसी न्यूज - पतीने घरखर्चाला पैसे न दिल्याच्या कारणावरून (Dighi)पत्नीने पतीला मारहाण करून त्याचा खून केला. ही घटना 18 डिसेंबर रोजी मध्यरात्री सव्वा एक वाजता भारतमाता नगर, दिघी येथे घडली. रवींद्र बाबूलाल नागरे (वय 39, रा. भारतमातानगर,…

Dighi : आशीर्वाद देण्याच्या बहाण्याने साधू बाबांनी चोरली अर्ध्या तोळ्याची अंगठी

एमपीसी न्यूज : भंडारा व आशीर्वाद देण्याच्या बहाण्याने (Dighi) तीन साधूने एका तरुणाची अर्ध्या तोळ्याची सोन्याची अंगठी काढून घेतली आहे. हा प्रकार गुरुवारी दुपारी दिघे येथे घडला. याप्रकरणी कुमार पंडित पवार (वय 32, हडपसर) यांनी दिघी पोलीस…

Dighi : घरगुती भांडणातून महिलेला लोखंडी पाईपने मारहाण, पती, सासू, जाऊ या तिघांवर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज - घरगुती भांडणातून महिलेला लोखंडी (Dighi) पाईपने मारहाण करण्यात आली आहे. या प्रकरणी दिघी पोलीस ठाण्यात पती सासू व जाऊ यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा सारा प्रकार 30 नोव्हेंबर रोजी दिघी येथे घडला आहे. याप्रकरणी…

Dighi : गाडी जाळून टाकण्याची व जीवे मारण्याची धमकी देत व्यासायीकाकडून उकळले साडे तीन लाख रुपये

एमपीसी न्यूज – व्यावसायीकाची गाडी नेऊन ती गाडी जाळून(Dighi) टाकण्याची व जीवे मारण्याची धमकी देत तिघांनी व्यावसायीचे साडेतीन लाख रुपये लुबाडले आहेत. ही घटना शुक्रवारी (दि.1) दिघी येथे घडली आहे. याप्रकरणी मंगेश मारुती वाळके (वय 40 रा.दिघी)…

Dighi : वेश्या व्यवसाय प्रकरणी दोघांना अटक

एमपीसी न्यूज - महिलेला पैशांचे आमिष दाखवून (Dighi) जबरदस्तीने वेश्या व्यवसाय करून घेतल्या प्रकरणी दिघी पोलिसांनी दोघांना अटक केली. ही कारवाई बुधवारी (दि. 29) रात्री साईनगरी येथील सुमा अगत्य लॉज येथे करण्यात आली. अजय रमेश रणदिवे (वय 25,…