Browsing Tag

Dighi

Dighi : जुन्या केसवरून दोघांमध्ये मारहाण, पोलिसात परस्पर विरोधात तक्रार

एमपीसी न्यूज - केस मागे घे म्हणत महिला व एका (Dighi )व्यावसायीकामध्ये भांडणे व मारहाण झाली आहे. यातून दोघांनीही दिघी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. ही घटना बुधवारी (दि.7) चोवीसवाडी परिसरात घडली.याप्रकऱणी महिलेने दिघी पोलीस ठाण्यात…

Dighi : दिघी – आळंदी रोडवर तरुणाला तृतीयपंथीयांकडून मारहाण

एमपीसी न्यूज- लघुशंकेसाठी थांबलेल्या तरुणाला (Dighi) तीन तृतीयपंथियांनी मारहाण केली आहे. ही घटना मंगळवारी (दि.30) दिघी- आळांदी रोड वर एमआयटी महाविद्यालयाच्या जवळ ही घटना घडली.याप्रकरणी दिघी पोलीस ठाण्यात बालाजी गुरुनाथ स्वामी (वय 26…

Dighi : 350 टक्के परताव्याचे अमिष दाखवून व्यावसायिकाची 51 लाखाची फसवणूक

एमपीसी न्यूज -  स्टॉक मार्केटमधील 350 टक्के परतावा मिळवून देतो ( Dighi ) म्हणत एका व्यावसायिकाची 51 लाखाची फसवणूक करण्यात आली आहे. ही  फसवणूक 15 नोव्हेंबर 2023 ते 17 जानेवारी या कालावधीत घडली आहे.याप्रकरणी हरजित सिंह छगाटा…

Dighi : युद्ध स्मारकाला 100 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त बॉम्बे सॅपर्सचे पॅराड्रॉप प्रदर्शन

एमपीसी न्यूज - पुण्यातला दिघी हिल्स परिसर, (Dighi) द बॉम्बे सॅपर्सच्या सेवारत आणि माजी सैनिकांच्या पॅराजंपच्या चित्तथरारक प्रदर्शनाची साक्षीदार ठरला. बॉम्बे सॅपर्स समूहाच्या प्रतिष्ठित युद्ध स्मारकाला 100 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त, सात माजी…

Dighi : पूर्ववैमानस्यातून तरुणावर कोयत्याने वार

एमपीसी न्यूज - जुन्या भांडणाच्या कारणावरून चार जणांनी मिळून (Dighi )एका तरुणावर कोयत्याने वार करत त्यास गंभीर जखमी केले. ही घटना शुक्रवारी (दि. 26) रात्री सव्वानऊ वाजताच्या सुमारास दत्तनगर चौपाटी दिघी येथे घडली.गौरव बळीराम शेवाळे (वय…

Dighi : बीआरटी बस स्टॉपला कंटेनरची धडक

एमपीसी न्यूज - विरुद्ध दिशेने भरधाव वेगात कंटेनर चालवून (Dighi)  बीआरटी बस स्टॉपला धडक दिली. या प्रकरणी कंटेनर चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना शनिवारी (दि. 13) रात्री पावणे बारा वाजताच्या सुमारास मॅगझिन चौक, दिघी येथे…

Dighi : कामावरून काढून टाकले म्हणून एकाला लोखंडी रॉड ने मारहाण

एमपीसी न्यूज - कामावरून काढून टाकले या रागातून (Dighi) कामगारांनी एकाला लोखंडे रॉडने मारहाण करत जीवे मारण्याची धमकी दिली आहे. ही घटना गुरुवारी दिघी येथे घडली.यावरून राहुल लहू बाकले (वय 32 रा.मांजरी) यांनी दिघी पोलीस ठाण्यात…

Bhosari : नदी पुनरुज्जीवन यासह प्रदूषणाला आळा घालण्यासाठी ‘कालबद्ध’ उपाययोजना

एमपीसी न्यूज - इंद्रायणी नदी प्रदूषणाच्या मुद्यावर महापालिका प्रशासनाने(Bhosari) गांभीर्याने कार्यवाही करावी. पर्यावरण संवर्धन आणि नदी पुनरुज्जीवन यासह प्रदूषणाला आळा घालण्यासाठी ‘कालबद्ध’ उपाययोजना कराव्यात.तसेच, प्रस्तावित सांडपाणी…

Dighi : विवाहितेचा पाठलाग करून  त्रास देणाऱ्या विरुद्ध गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज - पाठलाग करून व फोनवरून सतत त्रास देत बदनामीची धमकी दिल्या ( Dighi ) प्रकरणी एका विरोधात दिली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे हा सारा प्रकार 13 जून 2023 व 5 जानेवारी 2024 या कालावधीत दिघी येथे घडला. याप्रकरणी महिलेने…

Dighi : जाणीवपूर्वक लावलेल्या आगीत दोन कारसह पाच वाहने जळाली

एमपीसी न्यूज - जाणीवपूर्वक लावलेल्या आगीमध्ये दोन (Dighi) कारसह पाच वाहने जळाली आहेत. ही घटना शनिवारी (दि. 6) मध्यरात्री तनिष पर्ल चऱ्होली येथे घडली.नितीन शिवाजी जवक (वय 33, रा. तनिष पर्ल सोसायटी, चऱ्होली) यांनी याप्रकरणी दिघी पोलीस…