Browsing Tag

Dighi

Chinchwad : मंगल केंद्रातील भांड्यांचा अपहार प्रकरणी आणखी दोन गुन्ह्यांची नोंद

एमपीसी न्यूज - मंगल केंद्रातील भांडी कार्यक्रमाच्या (Chinchwad) बहाण्याने नेऊन त्याचा अपहार केल्या प्रकरणी भोसरी, दिघी आणि देहूरोड पोलीस ठाण्यात रविवारी (दि. 3) गुन्हे दाखल करण्यात आले. त्यानंतर सोमवारी महाळुंगे एमआयडीसी आणि चिखली पोलीस…

Chinchwad : कार्यक्रमाच्या बहाण्याने भांडी पळवणारी टोळी सक्रीय

एमपीसी न्यूज - आमच्या लहान मुलाचा वाढदिवस (Chinchwad ) आहे. त्यानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात स्वयंपाकासाठी भांडी हवी असल्याचे कारण सांगत भांडी नेऊन ती परत न करता त्याचा अपहार करणारी टोळी पिंपरी-चिंचवड शहरात सक्रीय झाली आहे. या टोळीने…

Dighi : रंगावरून, पैशांवरून विवाहितेचा छळ; इमारतीवरून उडी घेत महिलेची आत्महत्या

एमपीसी न्यूज - तुझा रंग काळा आहे  (Dighi) म्हणत विवाहितेचा मानसिक छळ केला. सासरच्यांच्या या छळाला कंटाळून 26 वर्षीय विवाहितेने इमारतीवरून उडी मारत आपले आयुष्य संपवले आहे. हा धक्कादायक प्रकार रविवारी (दि.3) डुडुळगाव येथील कल्पवृक्ष…

Dighi : डिफेन्स एक्स्पोमध्ये 1358 कोटी रुपयांचे सामंजस्य करार

एमपीसी न्यूज - पुणे येथे झालेल्या एमएसएमई डिफेन्स एक्स्पोमध्ये पहिल्याच ( Dighi ) दिवशी राज्यशासन आणि मॅक्स ॲरोस्पेस, एस बीएल एनर्जी, मुनिशन इंडिया लिमिटेड आणि निबे लिमिटेड यांच्यात तीन सामंजस्य करार झाले. या करारामुळे राज्यात 1358 कोटी…

Dighi : एमएसएमई डिफेन्स एक्स्पोचा समारोप; शेवटच्या दिवशी जनरल मनोज पांडे यांनी दिली भेट

एमपीसी न्यूज - स्वदेशी संरक्षण उत्पादन आणि भविष्यातील (Dighi)संरक्षण तंत्रज्ञानातील देशाच्या क्षमतांचे दर्शन घडविणाऱ्या महाराष्ट्रातील पहिल्या एमएसएमई डिफेन्स एक्स्पो 2024 चा सोमवारी (दि. 26) उदंड प्रतिसादात समारोप झाला. या एक्स्पोच्या…

Dighi  : ‘डिफेन्स एक्स्पो’ला विद्यार्थी आणि उद्योजकांचा भरभरून प्रतिसाद

एमपीसी न्यूज - इंटरनॅशनल एक्झिबिशन ॲण्ड कन्व्हेन्शन सेंटर मोशी (Dighi  )येथे सुरू असलेल्या देशातील सर्वात मोठ्या आणि महाराष्ट्रातील पहिल्या भव्य ‘महाराष्ट्र एमएसएमई डिफेन्स एक्स्पो’मध्ये प्रदर्शित संरक्षण तंत्रज्ञान आणि सामुग्री पाहण्यासाठी…

Dighi : लॉजमध्ये सुरु असलेल्या वेश्या व्यवसायावर छापा; दोन महिलांची सुटका

एमपीसी न्यूज - लॉजमध्ये सुरु असलेल्या वेश्या(Dighi) व्यवसायावर छापा मारून कारवाई करत दोन महिलांची वेश्या व्यवसायातून सुटका करण्यात आली. ही कारवाई पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने मंगळवारी (दि. 20) सायंकाळी…

Dighi : गाडीची हवा सोडल्यावरून महिलांचा घरात राडा

एमपीसी न्यूज - एका महिलेने गाडीची हवा सोडल्याच्या (Dighi)कारणावरून दोन महिलांनी हवा सोडणाऱ्या महिलेच्या घरात जाऊन राडा घातला. महिलेसह तिच्या पती व मुलाला मारहाण करून घरातील वस्तू फोडून त्याचे नुकसान केले. ही घटना शनिवारी (दि. 17) रात्री…

Dighi : इन्स्टंट लोन ॲप वरील कर्ज भरण्यासाठी पठ्ठ्याने स्वतःच्या अपहरणाचा रचला बनाव

एमपीसी न्यूज - इन्स्टंट लोन ॲप वरून घेतलेले कर्ज (Dighi )फेडण्यासाठी लोन ॲप कंपनीकडून वारंवार तगादा लावला जात होता. ते कर्ज फेडण्यासाठी एका तरुणाने स्वतःचे अपहरण झाले आहे, असा बनाव रचला.त्याने बहिणीला फोन करून अपहरण झाले असल्याचे सांगत…

Dighi : जुन्या केसवरून दोघांमध्ये मारहाण, पोलिसात परस्पर विरोधात तक्रार

एमपीसी न्यूज - केस मागे घे म्हणत महिला व एका (Dighi )व्यावसायीकामध्ये भांडणे व मारहाण झाली आहे. यातून दोघांनीही दिघी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. ही घटना बुधवारी (दि.7) चोवीसवाडी परिसरात घडली.याप्रकऱणी महिलेने दिघी पोलीस ठाण्यात…