Tathwade : यशदा ताथवडे येथे सांस्कृतिक भवन उभारणार
एमपीसी न्यूज - यशदाच्या वतीने ताथवडे येथे सांस्कृतिक सभागृह (Tathwade) उभारण्याचे प्रयोजन आहे. भवन उभारताना इतर सांकृतिक भवनांची माहिती घेऊन परिपूर्ण सांस्कृतिक सभागृह उभारण्याचे विचारधीन असल्याचे यशदाचे महासंचालक एस. चोक्कलिंगम यांनी…