Browsing Tag

Divisional Commissioner

Pune: कोरोना उपाययोजनांसंदर्भात भारती हॉस्पिटलच्या तयारीची विभागीय आयुक्तांकडून पाहणी

एमपीसी न्यूज - भारती हॉस्पिटलमधील  कोरोना उपाययोजनांसंदर्भात तयार करण्यात आलेल्या विलगीकरण कक्षाची तसेच पॉझिटीव्ह रुग्णांकरीता तयार करण्यात आलेल्या विशेष कक्षाची विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी प्रत्यक्ष पाहणी करुन…

Pimpri : वायसीएम रुग्णालयाची विभागीय आयुक्तांकडून पाहणी

एमपीसी न्यूज : यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयातील कोरोना उपाययोजनांसंदर्भात तयार करण्यात आलेल्या विलगीकरण कक्षाची तसेच पॉझिटीव्ह रुग्णांकरीता तयार करण्यात आलेल्या विशेष कक्षाची विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी प्रत्यक्ष पाहणी…

Pune : ‘पीएमपीएमएल’सह पुण्यातील एस.टी.बसेसच्या फेऱ्याही रद्द; विभागीय आयुक्त यांची…

एमपीसी न्यूज - कोरोना विषाणूच्या होणार प्रादुर्भाव रोखण्यासाठी पुण्यातील ज्याप्रमाणे 'पीएमपीएमएल' बससेवा रद्द करण्यात आली त्याप्रमाणे राज्य परिवहन महामंडळ (एस.टी.)च्या पुणे विभागाकडूनही एस.टी.बसेसच्या फेऱ्या रद्द केल्या आहेत, अशी माहिती…

Pune : सामाजिक शिष्टाचारानुसार रक्तपेढयांनी रक्तसाठा वाढवावा : विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर

एमपीसी न्यूज : पुण्याचे विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी आज कोरोना विषाणू संसर्गाच्या अनुषंगाने पुण्यातील रक्तपेढयामध्ये सद्यस्थितीतील रक्तसाठयांचा आढावा घेतला. तसेच केंद्र व राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार तसेच यासंदर्भातील…

Pune : कोरोनाच्या दोन्ही रुग्णांची प्रकृती स्थिर; ‘त्या’ रुग्णांच्या संपर्कातील व्यक्ती…

एमपीसी न्यूज - पुणे शहरामध्ये दुबई येथे जाऊन आलेल्या दोघांना कोरोनाची बाधा झाल्याचे आढळून आले आहे. या रुग्णांना पुण्यातील नायडू हॉस्पिटलमध्ये विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. दोघांचीही प्रकृती…

Pimpri: सभागृह नेतेपदासाठी नामदेव ढाके;  विभागीय आयुक्तांकडे शिफारस

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेतील सत्ताधारी भाजपच्या गटनेते तथा सभागृहनेतेपदी नामदेव ढाके यांची निवड करण्यात येणार आहे. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या शिफारशीचे पत्र पुण्याच्या विभागीय आयुक्तांना देण्यात आले आहे. याबाबतची…

Pimpri: ‘पीसीएनटीडीए’चा कारभार विभागीय आयुक्तांकडे, सदाशिव खाडे यांनी हाकला 17 महिने…

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाचा (पीसीएनटीडीए) कारभार 'महाविकास आघाडी सरकारने' पुण्याचे विभागीय आयुक्त डॉ. दिपक म्हैसेकर यांच्याकडे सोमवारी (दि.3) सोपविला आहे. भाजपचे सदाशिव खाडे यांना पदमुक्त केले आहे. 6 सप्टेंबर 2018…

Pimpri : निवृत्त विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी दाम्पत्यास यशवंत-वेणू पुरस्कार जाहीर

एमपीसी न्यूज - यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान पिंपरी-चिंचवड विभागाच्या वतीने यावर्षीच्या यशवंत - वेणू सन्मानासाठी निवृत्त विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी आणि त्यांच्या पत्नी पद्मा दळवी यांची निवड करण्यात आली आहे. राळेगणसिध्दी येथे येत्या रविवारी…

Pune : सरपंच कराळे प्रकरणात विभागीय आयुक्तांच्या आदेशाला ग्रामविकास न्यायालयाकडून स्थगिती

एमपीसी न्यूज - घरपट्टीची आणि घराची नोंद करण्यासाठी लाच घेतल्याचा ठपका ठेऊन मुळशी तालुक्यातील आंबवणे ग्रामपंचायतीचे सरपंच आणि उपसरपंच या दोघांची पदे रद्द करण्याचे आदेश विभागीय आयुक्तांनी दिले. या प्रकरणात सरपंच कराळे यांनी मंत्री…