Browsing Tag

Facebook market is expensive

Facebook Fraud : फेसबुक मार्केटवरून सामान खरेदी करणे पडले महागात

एमपीसी न्यूज – फेसबुक मार्केटवरून (Facebook Fraud) ऑनलाईन सामान घेणे एकाला चांगलेच महागात पडले असून ग्राहकाची 18 हजार रुपयांची फसवणूक झाली आहे. हा प्रकार देहुगाव येथील एका नागरिकासोबत 31 जुलै रोजी घडला आहे. याप्रकरणी विकास मुकुंद निकम…