Browsing Tag

fraud News

Wakad : गुगलवर हेल्पलाईन नंबर शोधणे पडले महागात

एमपीसी न्यूज - गुगलवर बँकेचा (Wakad) हेल्पलाईन नंबर शोधणे एका सेवानिवृत्त व्यक्तीला चांगलेच महागात पडले आहे. अनोळखी व्यक्तींनी सेवानिवृत्त व्यक्तीला एक अॅप डाउनलोड करण्यास सांगितले. त्यावर बँकेची गोपनीय माहिती घेत व्यक्तीच्या बँक खात्यातून…

Pune : चक्क पोलीसच अडकले सायबर चोरट्यांच्या जाळ्यात; पाच लाख रुपयांचा गंडा

एमपीसी न्यूज : पोलिस शिपायाला सायबर चोरट्यांनी (Pune) चक्क पाच लाख रुपयांचा गंडा घातल्याची घटना घडली असून पोलीसच ऑनलाइन टास्कच्या अमिषाला बळी पडले. याप्रकरणी 29 वर्षीय पोलीस शिपायाने शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. तक्रारीवरून…

Pimpri : भाड्याने नेलेली कार परत न देता फसवणूक

एमपीसी न्यूज - भाड्याने नेलेली कार परत न देता कार मालकाची( Pimpri) फसवणूक करण्यात आली. हा प्रकार 27 ऑक्टोबर ते 12 डिसेंबर या कालावधीत मोरवाडी, पिंपरी येथे घडला.याप्रकरणी कार मालक महिलेने पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार…

Pimpri : वायसीएम रुग्णालयातील कॅशियरचा सावळा गोंधळ उघड; बिलाच्या पावत्या एडीट करून करायचा पैशांचा…

एमपीसी न्यूज - वायसीएम रुग्णालयात वेगवेगळ्या (Pimpri)विभागांच्या कॅश काउंटरवर नेमलेल्या तरुणाने रुग्णांच्या बिलाच्या पावत्या एडीट करून बिलाच्या रकमेचा अपहार केला. हा प्रकार उघडकीस आला असून तरुणाच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला…

Dighi : काम देण्याच्या बहाण्याने तरुणाची 13 लाखांची फसवणूक

एमपीसी न्यूज - फ्री लान्सिंग जॉब असल्याचे सांगून पेड (Dighi) टास्क देत तरुणाकडून 13 लाख रुपये घेतले. त्यानंतर तरुणाला कोणताही जॉब अथवा त्याने दिलेले पैसे परत न करता फसवणूक केली. ही घटना 24 ते 30 जून या कालावधी आदर्शनगर, दिघी येथे घडली.…

Pimpri : ॲप डाऊनलोड होताच झाली पावणेतीन लाखांची फसवणूक

एमपीसी न्यूज  - अज्ञात व्यक्तीने पाठवलेले ॲप आपोआप मोबाइलमध्ये (Pimpri)  डाऊनलोड झाले. त्याद्वारे अर्ज न करताही कर्ज मंजूर होऊन 2 लाख 88 हजार 7 96 रुपयांची फसवणूक केली. ही घटना 8 ते 10 ऑक्‍टोबर 2023 दरम्यान उद्यमनगर, पिंपरी येथे घडली.…

Pune : लष्करात नोकरी लावण्याचे आमिष दाखवून 1.8 कोटी रुपयांची फसवणूक करणाऱ्या एकाला अटक

एमपीसी न्यूज -  भारतीय लष्कराच्या लष्करी गुप्तचर (सदर्न कमांड) आणि पुणे शहर पोलिसांनी बनावट सैन्य भरती घोटाळा उघडकीस आणला  आहे. ज्यामध्ये तब्बल 42 तरुणांची 1.8 कोटी रुपयांची फसवणूक ( Pune) करण्यात आली असून या प्रकरणी एकाला अटक करण्यात आली.…

Nigdi : डॉक्टर महिलेची 89 लाखांची फसवणूक

एमपीसी न्यूज - उपचारासाठी येणाऱ्या(Nigdi) रुग्णाने डॉक्टर महिलेला त्याच्या बांधकाम साईटमध्ये गुंतवणूक करण्यास भाग पाडले. गुंतवणूक केलेल्या रकमेच्या दुप्पट रकमेचा फ्लॅट देण्याचे आमिष दाखवून 89 लाख 58 हजार रुपये घेत डॉक्टर महिलेची फसवणूक…

Chakan : सीआरपीएफ कॅम्पमध्ये अधिकारी असल्याचे सांगून दीड लाखांची फसवणूक

एमपीसी न्यूज - सीआरपीएफ कॅम्प तळेगाव दाभाडे येथे अधिकारी (Chakan)  असल्याचे सांगून एका व्यक्तीची दीड लाखांची फसवणूक करण्यात आली. ही घटना 22 ऑगस्ट रोजी चाकण येथे घडली.दिनेश भटूसिंग जाधव (वय 42, रा. आंबेठाण रोड, चाकण) यांनी याप्रकरणी चाकण…

Chinchwad : पार्ट टाइम जॉब देण्याच्या बहाण्याने सतरा लाखांची फसवणूक

एमपीसी न्यूज - पार्ट टाइम जॉब देण्याच्या बहण्याने (Chinchwad) बिजनेस ऍक्टिव्हिटी पूर्ण करण्यास सांगत 17 लाख 18 हजारांची फसवणूक करण्यात आली. ही घटना 21 ते 23 ऑगस्ट या कालावधीत चिंचवड येथे घडली.याप्रकरणी महिलेने चिंचवड पोलीस ठाण्यात…