BNR-HDR-TOP-Mobile
Browsing Tag

Hinjawadi police

Hinjawadi : भाड्याने घेतलेल्या मोटारीचा अपहार केल्याप्रकरणी एकावर गुन्हा

एमपीसी न्यूज - भाडे करारावर घेतलेल्या मोटारीचे भाडे न देता फसवणूक केली. तसेच मोटारीचाही परस्पर अपहार केला. याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना म्हाळुंगे येथे घडली.अमित राजू माने (वय 28, रा. मंगल भैरव बिल्डींग, नांदेड…

Hinjawadi : घातक हत्यारासह दोघांना अटक

एमपीसी न्यूज - हिंजवडी पोलिसांनी घातक हत्यारासह दोघांना अटक केली. त्यांच्याकडून लोखंडी तलवार, कोयता जप्त केला आहे.राहुल विठ्ठल शहाणे (वय 22), धर्मराज शिवलिंग येळेकर (वय 22, दोघे रा. अक्कलकोट, सोलापूर) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे…

Hinjawadi : कारने धडका देऊन दोन कारचे नुकसान; कारचालक महिलेविरोधात गुन्हा दाखल (व्हिडीओ)

एमपीसी न्यूज - रस्त्याच्या बाजूला पार्क केलेल्या कारला धडक दिली. त्यानंतर वारंवार धडका देऊन कारचे नुकसान केले. तसेच अन्य एका कारला धडक देऊन नुकसान केले. याप्रकरणी कारचालक महिलेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना मंगळवारी (दि. 20)…

Hinjawadi : शिर्डी साईबाबांच्या दर्शनासाठी गेलेल्या कुटुंबाच्या घरी चोरी

एमपीसी न्यूज - संपूर्ण कुटुंब शिर्डी साईबाबांच्या दर्शनासाठी गेले. दरम्यान, बंद घरामध्ये प्रवेश करून अज्ञात चोरट्यांनी घरातून सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम चोरून नेली. ही घटना 28 जुलै रोजी रात्री नऊच्या सुमारास हिंजवडी फेज तीन येथे…

Hinjawadi : दारू न दिल्याने पोलिसाचा हॉटेलमध्ये राडा

एमपीसी न्यूज - दारु न दिल्याचा राग आल्याने पुणे शहर पोलीस दलातील एका मद्यधुंद पोलीस शिपायाने तोडफोड करत हॉटेलमध्ये राडा घातला. तसेच, हॉटेल चालकाला शिवीगाळ करत दमदाटी केली. हा प्रकार रविवारी (दि. ४) मध्यरात्री एकच्या सुमारास हिंजवडी येथे…

Hinjawadi : राजीनामा दिल्यावरून कंपनीतील वरिष्ठांकडून जातीवाचक बोलणी; तिघांविरोधात ॲट्रॉसिटी

एमपीसी न्यूज - गाड्यांच्या विक्रीमधील बोनस न दिल्याने कंपनीतील एका अधिकाऱ्याने राजीनामा दिला. राजीनामा दिल्यावरून त्याच्या तीन वरिष्ठांनी त्याला जातीवाचक बोलणी केली. यावरून तीन जणांविरोधात ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केला आहे. ही घटना बाणेर…

Hinjawadi : चोरी करण्याच्या तयारीत असलेल्या दोघांना बेड्या

एमपीसी न्यूज - चोरी करण्याच्या उद्देशाने फिरणा-या दोन तरुणांना हिंजवडी पोलिसांनी अटक केली. त्यांच्यावर मुंबई पोलीस अधिनियमान्वये कारवाई करण्यात आली आहे.नरेश मुन्नीलाल साकीत (वय 27, रा. साईन पनवेल), संदीप लालजी बीन (वय 30, रा. मानखुर्द,…

Hinjawadi : किरकोळ कारणावरून हॉटेलमधील दोन आचा-यांना मारहाण

एमपीसी न्यूज - आचारी म्हणून काम करणा-या दोघा भावांना दोघांनी लाकडी दांडक्याने मारहाण केली. यामध्ये दोघे भाऊ जखमी झाले. ही घटना गुरुवारी (दि. 1) मध्यरात्री सव्वाबाराच्या सुमारास भूगाव येथील हॉटेल वुड्रस येथे घडली.राकेश संतराम नोटीयाला…

Hinjawadi : नोकरी लावण्याच्या बहाण्याने महिलेवर पतीच्या मित्राकडून बलात्कार

एमपीसी न्यूज - नोकरी लावण्याचे आमिष दाखवून महिलेवर तिच्या पतीच्या मित्राने आणि मित्राच्या मित्राने मिळून बलात्कार केला. महिलेने घडलेल्या प्रकाराबाबत कोणास काही सांगितल्यास तिच्यासह कुटुंबियांना जीवे मारण्याची धमकी दिली. याबाबत दोघांवर…

Hinjawadi : ठार मारण्याची धमकी देत पावणेतीन लाखांचे दागिने पळवले

एमपीसी न्यूज - बळजबरीने घरात घुसून महिलेचे तोंड दाबून तिला ठार मारण्याची धमकी दिली. महिलेच्या अंगावरील 2 लाख 77 हजार रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने जबरदस्तीने काढून नेले. ही घटना रविवारी (दि. 21) दुपारी साडेतीनच्या सुमारास बावधन…