Browsing Tag

Hinjewadi area

Chinchwad Crime News : चिखली, हिंजवडी, भोसरी, चिंचवड परिसरातून अडीच किलो गांजा जप्त

एमपीसी न्यूज - पिंपरी चिंचवड शहरात पोलिसांनी पाच ठिकाणी छापे मारून सुमारे अडीच किलो गांजा जप्त केला आहे. ही कारवाई चिखली, भोसरी, चिंचवड येथे प्रत्येकी एक तर हिंजवडी परिसरात दोन ठिकाणी करण्यात आली.पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या दरोडा…

Chinchwad Crime News : निगडी, हिंजवडीमधून तीन कार, भोसरीमधून दुचाकी चोरीला

एमपीसी न्यूज - वाहनचोरीच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. चोरट्यांनी आता आपला मोर्चा महागड्या कार चोरण्याकडे वळवला आहे. निगडी परिसरातून एक कार तर हिंजवडी परिसरातून दोन कार चोरीला गेल्या आहेत. तर भोसरी मधून एक दुचाकी चोरीला गेल्याची घटना उघडकीस…

Pimpri : पिंपरी चिंचवड शहरात पाच ठिकाणी घरफोडी

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरात दिघी, भोसरी, आळंदी, वाकड, हिंजवडी परिसरात घरफोडीचे प्रकार घडले आहेत. या सर्व प्रकारांमध्ये टॅबलेट, लॅपटॉप, लेदर पिशव्या, मोबाईल, टीव्ही आणि रोख रक्कम असा एकूण एक लाख 64 हजार 240 रुपयांचा ऐवज चोरट्यांनी…

Pimpri : हिंजवडीसह पुण्यातील सर्व आय.टी. पार्कमध्ये सुलभ शौचालय बांधावे -‘एनआयटीइएस’ची…

एमपीसी न्यूज - आय.टी. पार्कमध्ये अनेक आरक्षित भूखंड शिल्लक आहेत. त्यामुळे हिंजवडीसह पुण्यातील आय.टी. पार्कमध्ये आरक्षित जागेवर सुलभ शौचालय बांधावे, अशी मागणी राष्ट्रीय माहिती तंत्रज्ञान कामगार सेना (एनआयटीइएस) या युनियनने पिंपरी-चिंचवड…

Hinjwadi : आयटी पार्कच्या शेजारील नेरे गावात रस्त्यावर खड्डेच-खड्डे!

एमपीसी न्यूज - आयटी पार्क हिंजवडी लगत असलेल्या नेरे गावातील रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. खड्ड्यात रस्ते की रस्त्यावर खड्डे अशी अवस्था निर्माण झाली आहे. प्रशासनाकडे तक्रार करून देखील दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप करत…

Hinjawadi : नेरे दत्तवाडीत एटीएम चोरण्याचा प्रयत्न

एमपीसी न्यूज - हिंजवडी परिसरातील नेरे दत्तवाडी येथे एटीएम सेंटरमधील कॅमेरा आणि एटीएमची तोडफोड करून मशीन चोरण्याचा प्रयत्न केला. ही घटना गुरुवारी (दि. 31) सकाळी नऊच्या सुमारास नेरे दत्तवाडी येथील आयएमएस कॉलेज समोर उघडकीस आली.बँकेचे…