Browsing Tag

kothrud crime

Kothrud : कारखानदाराला 10 लाखांच्या खंडणीची मागणी करून जीवे मारण्याची धमकी

एमपीसी न्यूज – कोथरूड येथे एका कारखानदाराला एका अज्ञात मोबाईलधारक इसमाने वेळोवेळी फोन करून 10 लाखांच्या खंडणीची मागणी करून खंडणी न मिळाल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. एका 42 वर्षीय इसमाने याप्रकरणी कोथरूड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.…

Pune : कुख्यात गुंड संतोष नातु याला अटक ; 3 पिस्तुलासह 10 काडतुसे जप्त

एमपीसी न्यूज- सराईत गुन्हेगार संतोष नातू याला पोलिसांनी सापळा रचून अटक केली. त्याच्याकडून तब्बल एक लाख सात हजार रुपये किमतीचे बेकायदेशीररित्या बाळगलेले 3 पिस्तूल आणि 10 काडतुसे जप्त करण्यात आली.संतोष नातु (वय 42, रा. महर्षीनगर पुणे) असे…

Kothrud : ट्रॅव्हल एजंटकडून एमआयटीच्या विद्यार्थ्यांची 17 लाखांची फसवणूक

एमपीसी न्यूज - कोथरूड एमआयटीमध्ये शिकणाऱ्या 36 विद्यार्थ्यांची इंग्लडच्या तिकिटाची फी घेऊन 17 लाखांची फसवणूक करण्यात आली. ही घटना जानेवारी 2018 ते ऑगस्ट 2018 यादरम्यान ट्रॅव्हल हाऊस पुणे, शिवाजीनगर येथे घडली. पुष्कराज यशवंत बाटे (वय 33)…

kothrud : रुमालात खडे व पट्टा ठेवून महिलेचे 70 हजारांचे दागिने लंपास

एमपीसी न्यूज - साडी व पैसे देण्याच्या बहाण्याने महिलेला दागिने रुमालात काढायला लावून त्याजागी खडे आणि पट्टा ठेवून एका अज्ञात इसमाने महिलेचे 70 हजारांचे दागिने लंपास केले आहेत. ही घटना गुरुवारी (दि.30) सकाळी 11 च्या दरम्यान कोथरूड येथे घडली.…