Browsing Tag

Lockdown

India Corona Update : देशात कोरोना बाधितांची संख्या तीन कोटी, 3.90 लाख मृत्यू 

एमपीसी न्यूज - भारतात कोरोना संसर्ग झालेल्या एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या तीन कोटी झाली आहे. मागील काही दिवसांपासून देशात पन्नास हजारांच्या जवळपास नवीन रुग्ण सापडत आहेत. तर, दीड हजार मृत्यू होत आहेत. देशातील एकूण कोरोना रुग्णांची…

Talegaon News :  विकासकामांतर्गत केलेले डांबरीकरण दोन दिवस पडलेल्या पावसामुळे गायब; अनेक ठिकाणी चिखल…

एमपीसी न्यूज - तळेगाव दाभाडे येथील विकासकामांतर्गत भुयारी गटार योजनेचे काम करण्यात आले. काम पूर्ण झाल्यानंतर शहरातील अनेक भागात रस्ते डागडुजी करून डांबरीकरण करण्यात आले; मात्र हे डांबरीकरण दोन दिवस पडलेल्या पावसामुळे गायब झाले आहे. त्यामुळे…

India Corona Update : 82 दिवसांनंतर साठ हजारांहून कमी रुग्णांची नोंद, दीड हजार मृत्यू 

एमपीसी न्यूज - भारतात मागील काही दिवसांपासून रुग्णवाढ साठ हजारांवर स्थिरावली होती. तब्बल 82 दिवसांनंतर देशात रुग्ण वाढ साठ हजारांच्या खाली आली आहे. मागील चोवीस तासांत देशभरात 58 हजार 419 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली तर, एक…

India Corona Update : देशात 7.60 लाख सक्रिय रुग्ण, रिकव्हरी रेट 96.16 टक्के 

एमपीसी न्यूज - भारतातील रुग्णवाढ साठ हजारांवर स्थिरावली आहे. मागील चोवीस तासांत देशभरात 60 हजार 753 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली तर, 97 हजार 743 बरे झालेल्या रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. देशात सध्या 7.60 लाख सक्रिय…

India Corona Update : देशातील सक्रिय रुग्ण 8 लाखाच्या खाली, 24 तासांत 62 हजार नवे रुग्ण 

एमपीसी न्यूज - भारतातील रुग्णवाढ साठ हजारांवर स्थिरावली आहे. मागील चोवीस तासांत देशभरात 62 हजार 480 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली तर, 1 हजार 587 रुग्णांचा मृत्यू झाला. देशातील सक्रिय रुग्णांची संख्या आठ लाखाच्या खाली आली असून, सध्या 7.98…

Talegaon News: इंग्रजी शाळांच्या दबावाला बळी पडून पालकांनी फी भरण्याची घाई करु नये – आमदार…

एमपीसी न्यूज - लॉकडाऊनमुळे अनेक पालक आर्थिक संकटात असताना इंग्रजी माध्यमाच्या शाळांनी फी वसुलीचा तगादा लावला आहे. सोमवारपर्यंत फी सवलतीबाबत सकारात्मक निर्णय घेतला जाईल, त्यामुळे मावळ तालुक्यातील पालकांनी गोंधळून न जाता, शाळांच्या दबावाला…

India Corona Update : चोवीस तासांत 62 हजार नवे रुग्ण, देशात 8.65 लाख सक्रिय रुग्ण 

एमपीसी न्यूज - भारतातील नव्यानं वाढ होणा-या रुग्णांची संख्या घटली असून, सलग नवव्या दिवशी पॉझिटिव्हीटी रेट पाच टक्क्यांपेक्षा कमी आहे. मागील चोवीस तासांत देशभरात 62 हजार नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. देशातील सक्रिय रुग्णांची आणखी…