Browsing Tag

Mahalunge Crime’

Mahalunge : पत्नीसह सासरच्यांनी केलेल्या मारहाणीत पतीचा मृत्यू

एमपीसी न्यूज - पत्नी व तिच्या नातेवाइकांनी (Mahalunge) पतीला मारहाण केली. यामध्ये गंभीर जखमी झालेल्या पतीचा मृत्यू झाला. ही घटना महाळुंगे इंगळे गावाच्या हद्दीत रविवारी (दि. 1) घडली. गणेश मुरलीधर गारगोटे (वय 50, रा. महाळुंगे) असे मारहाणीत…

Mahalunge : बँकेतील फिल्ड ऑफिसरने केली ग्राहकाची 13 लाखांची फसवणूक

एमपीसी न्यूज - जमीन खरेदीसाठी (Mahalunge) दीड लाख रुपयांची आवश्यकता असल्याने बँकेत ऑनलाईन अर्ज केला असता बँकेच्या फिल्ड ऑफिसरने ग्राहकाच्या नावावर वेगळ्या बँकेचे 13 लाख 21 हजारांचे कर्ज ग्राहकाच्या परस्पर मंजूर करून घेत ते पैसे त्रयस्थ…

Mahalunge : बनावट वैद्यकीय प्रमाणपत्र दिल्या प्रकरणी गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज - हॉस्पिटलमध्ये वैद्यकीय प्रमाणपत्र घेण्यासाठी (Mahalunge) येणाऱ्या कामगारांना बनावट प्रमाणपत्र देत रुग्णालयाची व शासनाची फसवणूक केली. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार एक सप्टेंबर पूर्वी महाळुंगे येथील शिवकृपा…

Mahalunge : जन्मदात्यावरच मुलांचा अन्याय; वृद्ध वडिलांचे पालनपोषण न करता घरातून दिले हाकलून

एमपीसी न्यूज - वृद्ध वडिलांचे पालनपोषण (Mahalunge) न करता त्यांना घरातून हाकलून दिले. याप्रकरणी दोन मुले आणि त्यांच्या पत्नी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना 22 मे रोजी सायंकाळी खेड तालुक्यातील वराळे गावात घडली. निवृत्ती…

Mahalunge : कोयता घेऊन वृद्धाचा भर रस्त्यात धुडगूस; दोघांना दिली जीवे मारण्याची धमकी

एमपीसी न्यूज - एका वृद्धाने कोयता घेऊन रस्त्यावर दहशत (Mahalunge ) निर्माण केली. तसेच दोघांना कोयत्याने कापून टाकीन, असे म्हणत जीवे मारण्याची धमकी दिली. ही घटना सोमवारी (दि. 7) दुपारी तीन वाजता मोई गावात घडली. विठोबा निवृत्ती गवारे (वय…

Mahalunge : कुरळी येथे अर्ध्या तासात दुचाकी चोरीला

एमपीसी न्यूज - कुरुळी येथे दत्त मंदिराजवळ पार्क केलेली दुचाकी अवघ्या अर्ध्या तासात ( Mahalunge ) अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली. ही घटना 5 ऑगस्ट रोजी रात्री नऊ ते साडेनऊ वाजेच्या सुमारास घडली. रोहित बाळासाहेब खेतरे (वय 24, रा.…

Mahalunge : किरकोळ कारणावरून तिघांना बेदम मारहाण

एमपीसी न्यूज - कंपनीत गाडी न भरल्याच्या कारणावरून (Mahalunge) झालेल्या वादातून चौघांनी मिळून तिघांना बेदम मारहाण केली. ही घटना बुधवारी (दि. 2) सायंकाळी साडेसात वाजता महाळुंगे ते आंबेठाण रोडवर महाळुंगे येथे घडली. दिनेशकुमार रामखिलावन…

Mahalunge : पाण्याच्या टँकरमधून 45 लीटर डिझेल चोरीला, दोघांना अटक

एमपीसी न्यूज : पाण्याच्या दोन टँकरमधून 45 लीटर डिझेल चोरण्यात (Mahalunge) आले आहे. याप्रकरणी हिंजवडी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. हि घटना शनिवारी (दि.29) म्हाळुंगे येथे घडली आहे. याप्रकऱणी कृष्णा सखाराम पाडाळे (वय 45 रा.म्हाळुंगे)…

Mahalunge : झोपेत असताना डोक्यावरून मिक्सर गाडीचे चाक गेल्याने तरुणाचा मृत्यू

एमपीसी न्यूज : डोक्यावरून मिक्सर गाडीचे चाक गेल्याने झोपेत (Mahalunge) असणाऱ्या तरुणाचा मृत्यू झाला आहे. हा अपघात मंगळवारी (दि.6) रात्री वराळे, खेड येथे घडला आहे. अंगद अरूण तिवारी (वय 38) असे मयत इसमाचे नाव असून याप्रकऱणी मुकेश अरूण…

Mahalunge : कंपनीतून 13 लाख 75 हजारांचे धातूचे पार्ट चोरून नेणाऱ्या कामगारास अटक

एमपीसी न्यूज - कंपनीमध्ये काम करणाऱ्या एका कामगाराने (Mahalunge) कंपनीतून वेगवेगळ्या धातूंचे 13 लाख 75 हजार 500 रुपये किंमतीचे पार्ट चोरून नेले. ही घटना 19 ते 21 मे या कालावधीत बोरा मोबिलिटी एलएलपी या कंपनीत घडली. या प्रकरणी पोलिसांनी…