Browsing Tag

Mahalunge Crime’

Mahalunge : घरफोडी करणाऱ्या दोन सराईताना अटक तब्बल एक किलोचे सोने जप्त

एमपीसी न्यूज - पिंपरी चिंचवड परिसरात घरफोडी (Mahalunge) करणाऱ्या दोन सराईताना पोलिसांनी अटक केली आहे. आरोपींकडून पोलिसांनी तब्बल एक किलो सात तोळे वजनाचे सोने जप्त केले आहे. ही कारवाई महाळुंगे एमआयडीसी पोलिसांनी केली आहे. आमिर शब्बीर शेख (वय…

Mahalunge : एका लाईन मध्ये येण्यास सांगितले म्हणून सुपरवायजरला बेदम मारहाण

एमपीसी न्यूज- कंपनीमध्ये येताना एका लाईन मध्ये या (Mahalunge) असे सांगितले याचा रागातून तीन ते चार जणांनी सुपरवायजरला बेदम मारहाण केली. हा सारा प्रकार मंगळवारी (दि.9) महाळुंगे येथील वेरॅक इंजिनिअरिंग प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीमध्ये घडला.…

Khed : रस्ता दुभाजकाला धडकून दुचाकीस्वाराचा मृत्यू

एमपीसी न्यूज - भरधाव वेगात दुचाकी चालवून रस्ता दुभाजकाला जोरदार धडक (Khed) दिल्याने दुचाकीस्वाराचा जागेचा मृत्यू झाला आहे. हा अपघात 1 जानेवारी रोजी खेड येथील सावरदरी येथे घडला आहे.भूषण संजय बोरसे (वय 26, रा. खालुंब्रे) असे मयत तरुणाचे…

Mahalunge : टेम्पो चोरून पळून जात असताना अपघात झाला आणि चोरटा अडकला पोलिसांच्या तावडीत

एमपीसी न्यूज - पार्किंगमधून टेम्पो चोरून घेऊन जात असताना (Mahalunge) अपघात झाला आणि चोरटा पोलिसांना सापडला. हा सारा प्रकार बुधवारी (दि.27) रात्री महाळुंगे येथील लॉजीस्टीक प्रा.ली.कंपनी येथे घडला आहे.याप्रकरणी माऊली दत्तात्रय फटे (वय 35…

Pune : पिण्याचा पाईप कट करून पाणी बंद केल्याप्रकरणी तिघांविरोधात गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज : फिर्यादी घरी नसताना त्यांच्या घराचा (Pune) पिण्याच्या पाण्याचा पाईप कट करून पाणी बंद केल्याप्रकरणी एका विरोधात गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार मंगळवारी (दि.12) म्हाळुंगे येथील श्रॉफ सोलेनी फ्लॅट येथे घडला.याप्रकरणी…

Mahalunge : पायी जाणाऱ्या दोन तरुणांना कंटेनरची धडक, अपघातात एकाचा मृत्यू

एमपीसी न्यूज - रात्र पाळी नंतर पायी चालत घरी जाणाऱ्या दोन तरुणांना (Mahalunge) एका कंटेनरने जोरदार धडक दिली. यामध्ये एका तरुणाचा मृत्यू झाला आहे. हा अपघात खराबवाडी येथे गुरुवारी (दि.15) सकाळी सहा वाजता घडला.या प्रकरणी महाळुंगे एमआयडीसी…

Mahalunge : मारहाण करून नग्नावस्थेत सोडलेल्या व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू

एमपीसी न्यूज - खेड तालुक्यातील निघोजे येथे (Mahalunge) एका व्यक्तीला बेदम मारहाण करून त्याचे कपडे काढत मोकळ्या जागेत नग्नावस्थेत सोडून दिले. त्या जखमी व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही घटना बुधवारी (दि. 29) घडली.मृत्यू झालेल्या…

Mahalunge : 9 लाख रुपयांची डुकरे चोरणारी टोळी गजाआड, पिग मिट शॉप चालकासह पाच जण अटकेत

एमपीसी न्यूज - पीकअप चालकाला मारहाण (Mahalunge) करून डुकरांसह पीकअप चोरणाऱ्या पाच जणांना महाळुंगे एमआयडीसी पोलिसांनी काल (दि.16) कुरुळी खेड येथे अटक केली.   राजकुमार महिंदर रिडलान (वय 30, धंदा पिग मिट शॉप, रा. देहुरोड), राम मदान मोटे(…

Mahalunge : हॉस्पिटलमध्ये गोंधळ घालणाऱ्या पाच महिलांविरोधात गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज - क्लेमची खोटी कामे करत (Mahalunge) असल्याच्या संशयावरून पाच महिलांनी खराबवाडी येथील अभिनव हॉस्पिटलमध्ये गोंधळ घातला. याप्रकरणी हॉस्पिटलच्या तक्रारीवरून पाच महिलांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना बुधवारी (दि.…

Mahalunge : अज्ञात वाहनाच्या धडकेत तरुणाचा मृत्यू

एमपीसी न्यूज - अज्ञात वाहनाच्या धडकेत तरुणाचा मृत्यू झाला. (Mahalunge) ही घटना 11 सप्टेंबर रोजी रात्री साडे दहा वाजता पुणे-नाशिक महामार्गावर कुरुळी येथे घडली.जयेश शंकर फलके (वय 30, रा. पिंपळे गुरव) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे.…