Browsing Tag

maharashtra news

Maharashtra News : पावसाळ्यात आपत्तीमुळे जीवितहानी होऊ नये यासाठी दक्ष रहा – मुख्यमंत्री

एमपीसी न्यूज - एकवेळ मालमत्तेचे नुकसान (Maharashtra News) भरून काढता येते. पण जीवाचे नाही. त्यामुळे आगामी पावसाळ्यात आपत्तीमुळे जीवितहानी होऊ नये यासाठी दक्ष रहावे. शोध मोहीम -बचाव आणि सुटकेसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा. या काळात…

Maharashtra : पालकांची जबाबदारी आता वाढली आहे!

एमपीसी न्यूज : दिल्लीत साहिलने साक्षीचा 20 वार करुन (Maharashtra) दगडाने ठेचून खून केल्याची बातमी वाचण्यात आली. अश्या प्रकारच्या एकतर्फी प्रेमातुन घडणा-या घटनांमध्ये सतत वाढ होताना दिसून येत आहे . साहिलला अटक झाली आहे. याचा पोलीस पुढील…

MPC News Exclusive : अबब! मंत्रालयाच्या झगमगाटावर दर महिन्याला 35 लाखांची उधळपट्टी

एमपीसी न्यूज (MPC News Exclusive) - राज्याची राजधानी असलेल्या मुंबई येथील मंत्रालयात दर महिन्याला लाखो रुपयांची वीज वापरली जात आहे. सौरउर्जा आणि वीजबजत आदी बाबींना फाटा देत वीजबिलावर प्रत्येक महिन्याला सुमारे 35 लाख रुपयांचा खर्च केला जात…

Maharashtra : महाराष्ट्रात पक्ष विस्तारासाठी ‘आप’चे प्रयत्न सुरू; स्वराज्य यात्रेचे…

एमपीसी न्यूज : गुजरात निवडणुकीनंतर राष्ट्रीय पक्षाची ओळख मिळवून देणारा (Maharashtra) आम आदमी पक्ष (AAP) आता आपले लक्ष महाराष्ट्राकडे वळवत आहे आणि गावोगावी पोहोचून पक्षाच्या भूमिकेचा विस्तार करण्याच्या उद्देशाने स्वराज्य यात्रेचे आयोजन केले…

Maharashtra News : प्रत्येक जिल्ह्यात स्पेशल ज्युवेनाईल पोलीस युनिट अधिक सक्रीय असावे

एमपीसी न्यूज -  प्रत्येक जिल्ह्यामधील स्पेशल ज्युवेनाईल पोलीस युनिट (SJPU) हे जास्तीत जास्त सक्रिय व अद्ययावत असणे आवश्यक आहे, असे मत राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाच्या अध्यक्षा ॲड. सुशीबेन शाह (Maharashtra News)यांनी व्यक्त केले. महिला,…

Maharashtra News : उत्तीर्ण न होऊ शकलेल्या विद्यार्थ्यांनी नाउमेद न होता पुरवणी परीक्षेत यश संपादन…

एमपीसी न्यूज - महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या बारावीच्या परीक्षांचे निकाल गुरुवारी (दि. 25) जाहीर झाले. राज्यात एकूण 91.25 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून (Maharashtra News) परीक्षेतील सर्व उत्तीर्ण…

Maharashtra News : दारिद्र्यरेषेवरील विद्यार्थ्यांनाही मिळणार दोन गणवेशांचा लाभ

एमपीसी न्यूज - शासकीय तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या (Maharashtra News) शाळांमध्ये पहिली ते आठवी पर्यंतच्या सर्व मुली, अनुसूचित जाती व जमाती तसेच दारिद्र्य रेषेखालील विद्यार्थ्यांना दोन गणवेशांचा लाभ शासनाकडून देण्यात येत होता. सन 2023 -…

Maharashtra News : प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेतून कमी पैशात मिळणार विमा संरक्षण

एमपीसी न्यूज - ‘शासन आपल्या दारी’ उपक्रमाअंतर्गत केंद्र व राज्य शासनाच्या (Maharashtra News ) विविध योजनांचे लाभ सामान्य नागरिकांना देण्यात येत आहेत. प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना ही देशातील नागरिकांसाठी एक वर्षाचे विमा संरक्षण असणारी एक…

Maharashtra News : 20 रुपयात काढा 2 लाखांचा विमा

एमपीसी न्यूज - दैनंदिन धावपळीच्या जीवनात आयुष्य महत्वाचे ( Maharashtra News )आहे. अनावधाने अपघात झाल्यास  अशा वेळी पूर्ण कुंटुंबावर त्याचा परिणाम होतो. कुटुंबाची आर्थिक स्थिती खालवली असल्याने अशा वेळी प्रधानमंत्री सुरक्षा योजना अत्यंत…

Maharashtra : पर्यावरणपूरक उत्सवासाठी पीओपी मूर्तीतील प्रदूषणकारी घटकाला पर्यायासाठी समिती –…

एमपीसी न्यूज : पर्यावरणपूरक उत्सव ही आता काळाची (Maharashtra) गरज आहे. लोकांमध्ये देखील यासंदर्भात मोठी जागृती निर्माण होत आहे असे सांगून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तीतील प्रदूषणकारी घटक कमी करणे अथवा इतर काही…