Browsing Tag

maharashtra

Maharashtra : राज्यात पुन्हा अवकाळीचे ढग, काही भागात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता

एमपीसी न्यूज – हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, हिमालयात ( Maharashtra)  एक थंड हवेचा झंझावात द्रोणिका रेषेच्या स्वरुपात सक्रिय आहे. एक वाऱ्याची चक्रीय स्थिती नैऋत्य राजस्थानवर निर्माण झाली आहे. तसेच एक द्रोणिका रेषा ओदिशापासून अरबी…

Congress: राहुल गांधी यांच्या न्याय यात्रेने महाराष्ट्रात वातावरण बदलणार?

एमपीसी न्यूज - भारत जोडो यात्रेच्या लोकसहभागातून (Congress) आणि अभूतपूर्व यशानंतर राहुल गांधी यांनी 14 जानेवारी पासून भारत न्याय यात्रेला सुरुवात केली. मणिपूर पासून ते मुंबई पर्यंत असणारी ही यात्रा येत्या आज महाराष्ट्रामध्ये प्रवेश करणार…

Holi Special Train : होळी सणासाठी पुण्यातून धावणार 62 विशेष रेल्वे

एमपीसी न्यूज - होळी सण 24 मार्च रोजी आहे. महाराष्ट्रासह उत्तर भारतात हा (Holi Special Train)सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. उत्तर भारतातील अनेक कामगार, नोकरदार, व्यावसायिक नोकरी, व्यवसायाच्या निमित्ताने पुणे…

Pune : विकासपूरक धोरणामुळे 2047 पर्यंत महाराष्ट्राची 2 ट्रीलियन अर्थव्यवस्थेकडे वाटचाल शक्य –…

एमपीसी न्यूज - विकसित भारत ॲम्बेसेडर कार्यक्रमात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 2047 मधील विकसित भारताचा ( Pune)   रोडमॅप मांडला आणि त्यासोबतच महाराष्ट्राच्या अमृत महोत्सवी प्रवासाचे व्हीजनही त्यांनी मांडले. पायाभूत सुविधा आधारित…

Maharashtra : शेतकर्‍यांना दिवसा वीज ; पुढच्यावर्षी 40 टक्के कृषीफिडर सौरऊर्जेवर….. 2016 च्या…

एमपीसी न्यूज -  महाराष्ट्रातील कृषी क्षेत्रासाठी आजचा दिवस ऐतिहासिक ( Maharashtra ) ठरला आहे. सुमारे 9000 मे. वॉट सौरऊर्जेसाठी विकासकांना देकारपत्र (लेटर ऑफ अवॉर्ड) आज उपमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रदान…

Maharashtra : शिष्यवृत्ती परीक्षेची अंतरिम उत्तरसूची संकेतस्थळांवर उपलब्ध; 13 मार्चपर्यंत आक्षेप…

एमपीसी न्यूज - महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत रविवार 18 फेब्रुवारी, 2024 रोजी घेण्यात ( Maharashtra ) आलेल्या पूर्व उच्च प्राथमिक (इ. 5 वी) आणि पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. 8 वी) या परीक्षेची इयत्तानिहाय, पेपरनिहाय अंतरिम…

Maharashtra : संगीत नाटक अकादमी पुरस्काराने अशोक सराफ सन्मानित

एमपीसी न्यूज -  संगीत, नृत्य, नाट्य, पारंपारिक संगीत आणि लोककलेच्या ( Maharashtra) क्षेत्रामध्ये अमूल्य योगदान देणाऱ्या कलाकारांना राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते राष्ट्रीय पुरस्काराने आज सन्मानित करण्यात आले. सांस्कृतिक…

Pimpri : भाजपला शरद पवार यांची धास्ती – रोहित पवार

एमपीसी न्यूज - विरोधी पक्षातील कोणत्याही मोठ्या (Pimpri) नेत्याला  महाराष्ट्रात आल्यावर बातमी होण्यासाठी शरद पवार यांच्यावर बोलावे लागते. त्यामुळे ते बोलतात. ती प्रथा भाजपचे लोक पाळत आहेत. महाराष्ट्रात येणारे भाजपचे प्रत्येक नेते पवार…

Maharashtra: तालुकास्तरावर हिमोफिलिया उपचार केंद्र उभारली जावीत, आमदार उमा खापरे यांची राज्य…

एमपीसी न्यूज – हिमोफिलिया हा अत्यंत दुर्धर आजार आहे. या आजारपणानात (Maharashtra)वेदना व प्रसंगी अपंगत्व देखील येवू शकते. याचे रुग्ण संपूर्ण महाराष्ट्रात आहेत. मात्र उपचाराच्या सुविधा केवळ मुंबई पुण्यात आहेत. हेच उपचार केंद्र…

Maharashtra : पुढील दोन ते तीन दिवस राज्यात ढगाळ वातावरण, अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस…

एमपीसी न्यूज - उत्तरेत सक्रिय असलेला थंड हवेचा प्रवाह ( Maharashtra) किनारपट्टीपर्यंत येत असल्याने बाष्पाचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे राज्यातील बहुतांश भागात ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे. परिणामी आजपासून पुढील दोन ते तीन दिवस राज्यातील…