Browsing Tag

Marunji Theft

Marunji : उघड्या दरवाजा वाटे दोन लॅपटॉप चोरीला

एमपीसी न्यूज - खोलीच्या उघड्या दरवाजावाटे (Marunji) आतमध्ये प्रवेश करत खोलीतून दोन लॅपटॉप चोरून नेले. ही घटना 11 सप्टेंबर रोजी सकाळी अकरा ते सायंकाळी सहा वाजताच्या कालावधीत शुभश्री पीजी, शिंदे वस्ती, मारुंजी येथे घडली. सुयश यशवंत लाड (वय…