Browsing Tag

Medankarwadi pune

Medankarwadi : हॉटेल मधील कामगारांनी पळवली दीड लाखाची रोकड

एमपीसी न्यूज -हॉटेल मध्ये काम करणाऱ्या कामगारांनी (Medankarwadi )हॉटेलच्या गल्ल्यातून दीड लाख रुपये चोरले. ही घटना शुक्रवारी (दि . 22) पहाटे चार वाजता मेदनकरवाडी येथील हॉटेल न्यू प्रसाद येथे उघडकीस आली. गोविंद कोंदू रैकवार (रा. आळंदी…