Browsing Tag

metro news

Pimpri News: मेट्रो स्थानक परिसरात कामगारांचे शिल्प, उद्योगनगरीच्या माहितीचे  फलक लावा –…

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहराला तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण, शरद पवार यांच्या दूरदृष्टीतून महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ आले. येथे कारखाने ही आले, कामगारनगरी, उद्योगनगरी म्हणून अवघ्या विश्वामध्ये शहर प्रसिद्ध झाले आहे.…

Metro News: पिंपरी ते फुगेवाडी मेट्रो मार्गाची मेट्रो रेल्वे सुरक्षा प्राधिकरणाकडून तपासणी

एमपीसी न्यूज - महामेट्रोच्या वतीने पिंपरी ते फुगेवाडी या 7 किलोमीटर अंतराच्या मार्गाची नवी दिल्लीच्या कमिशनर ऑफ मेट्रो रेल्वे सेफ्टी (सीएमआरएस) जनककुमार गर्ग यांनी 3 दिवस पाहणी, चाचणी व सुरक्षा तपासणी केली. महामेट्रोने केलेल्या काम व…

Pune news: व्यवहार्य पर्याय नसल्याने लकडी पुलावर मेट्रोचे काम सुरु करणार : महापौर मोहोळ

एमपीसी न्यूज: छत्रपती संभाजी महाराज पुलावरील मेट्रोच्या कामासाठी गणेशोत्सव मंडळांनी आणि मेट्रोने सुचवलेले पर्याय व्यवहार्य नसल्याचा अहवाल मेट्रो तांत्रिक तज्ञांकडून प्राप्त झाला असून यापेक्षा अधिक काळ मेट्रोचे काम बंद ठेवणे शहराच्या…

Kasarwadi Metro News: कासारवाडी मेट्रो स्थानकावर शालेय विद्यार्थ्यांनी दिली भेट

एमपीसी न्यूज - संत तुकाराम नगर मेट्रो स्टेशन नंतर पुणे मेट्रोचे पूर्णत्वास आलेले कासारवाडी हे मेट्रो स्थानक आहे. कासारवाडी मेट्रो स्थानकाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. मेट्रो सुरु होण्यापूर्वी पिंपरी-चिंचवड शहरातील शालेय विद्यार्थ्यांनी…

Pune News : काँट्रॅक्ट मिळवण्यासाठी केंद्रीय सचिवांच्या नावाने मेट्रोच्या संचालकाला फोन

एमपीसी न्यूज : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए)चे प्रमुख व मेट्रोचे कार्यकारी संचालक यांना फोन करून मेट्रोचे कॅन्ट्र्क्ट मिळवून देण्यास सांगितल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी चतुःश्रुंगी व कोरेगाव…

Pimpri: निगडीपर्यंत मेट्रोचा ‘डीपीआर’ महापालिकेकडे सादर; पंधराशे कोटी खर्च अपेक्षित

एमपीसी न्यूज - पिंपरी ते निगडीच्या भक्ती-शक्ती समूह शिल्प चौकापर्यंतच्या पुणे महामेट्रोच्या वाढीव सविस्तर प्रकल्प आराखडा (डीपीआर) अहवाल महामेट्रोने गेल्या आठवड्यात पिंपरी-चिंचवड महापालिकेकडे सादर केला आहे. त्या अहवालाचा अभ्यास केला जाईल.…

Pune : एनजीटीचा निकाल जाहीर; नदीपात्रातूनही धावणार मेट्रो

एमपीसी न्यूज - पुणे मेट्रोबाबत दिल्ली येथील राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणात (एनजीटी) सुरू असलेला खटल्याचा निकाल आज जाहीर झाला असून नदी पात्रातील मेट्रो रस्त्याला राष्ट्रीय हरित न्यायाधिकाराची काही अटींच्या आधारे परवानगी दिली आहे. त्यामुळे पुणे…