Browsing Tag

metro news

Metro News : मेट्रोच्या कामामुळे पुण्यातील रामेश्वर चौकातील वाहतूकीत बदल

एमपीसी न्यूज – पुणे शहरात खडक व विश्रामबाग परिसरात मेट्रोचे काम प्रगतीपथावर सुरु आहे. त्यामुळे वाहतूकीचा खोळंबा होत आहे. या कामामुळे वाहतूक पोलिसांनी खडक परिसरातील रामेश्वर चौकातील वाहतूकीत उद्या (गुरुवारी) मध्यरात्रीपासून शुक्रवारी (दि.29)…

Metro News : मेट्रो स्थानकावर तिकीट स्कॅनिंगसाठी अडचणी

एमपीसी न्यूज - पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरात मेट्रो सुरु झाली आहे. नागरिकांनी देखील मेट्रोला पसंती दिली असून दररोज शेकडो नागरिक मेट्रोतून प्रवासाचा आनंद घेत आहेत. मात्र नागरिकांना मेट्रो स्थानकांवर प्रवास करताना तिकीट स्कॅन करावे लागते.…

Pimpri News: सफाई महिला, फ्रंटलाईन महिला कर्मचाऱ्यांची महापौरांसमवेत मेट्रो सफर

एमपीसी न्यूज - जागतिक महिला दिनानिमित्त आज (मंगळवारी) भाजपा पिंपरी-चिंचवड च्या वतीने शहरातील महिलांना संपूर्ण दिवस पिंपरी ते फुगेवाडी व परतीची मेट्रो सफर करण्याची मोफत संधी उपलब्ध करुन देण्यात आली होती. या संधीचा सायंकाळी सहा वाजेपर्यंत 5…

Metro News : अन पिंपरी-चिंचवडकर करू लागले मेट्रोतून प्रवास, पण….

एमपीसी न्यूज - पुणे आणि पिंपरी चिंचवडकरांचा बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित असलेला मेट्रो प्रकल्प काही अंशी पूर्णत्वास गेला आहे. एकूण 32 किलोमीटर पैकी 12 किलोमीटर अंतराच्या मेट्रो मार्गाचे उदघाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते रविवारी…

Pimpri News: …म्हणून मेट्रो प्रकल्पाच्या उद्घाटनावर मनसेचा बहिष्कार

एमपीसी न्यूज - पिंपरी ते फुगेवाडी मेट्रोचे काम सुरू होत असताना मेट्रो निगडीपर्यंत करण्यात यावी, अशी मनसेची मागणी होती. परंतु, सत्ताधा-यांच्या दुर्लक्षामुळे निगडीपर्यंत मेट्रोचे काम सुरु झाले नाही. आता निवडणूक डोळ्यासमोर ठेवून पिंपरी ते…

Pimpri News: सोमवारपासून मेट्रोने करा प्रवास! ‘असा’ आहे तिकीट दर

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील पिंपरी ते फुगेवाडी या दरम्यानच्या मेट्रो मार्गाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शुभहस्ते उद्या (रविवारी) सकाळी सव्वा अकरा वाजता ऑनलाईन पद्धतीने उद्घाटन होणार आहे. त्यानंतर सोमवार (दि.7) पासून…

Pimpri News: पिंपरी ते फुगेवाडी मेट्रोमार्गाचे पंतप्रधानांच्या हस्ते रविवारी होणार ऑनलाईन उद्घाटन

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील पिंपरी ते फुगेवाडी दरम्यान मेट्रो मार्गाचे काम पूर्ण झाले असल्याने या मार्गाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शुभहस्ते रविवार (दि.6) सकाळी सव्वा अकरा वाजता ऑनलाईन पद्धतीने उद्घाटन होणार…

Pimpri News: महामेट्रो मार्गांवर संत परंपराविषयक आकर्षक व सुसंगत संदेश रेखाटा – महापौर ढोरे

एमपीसी न्यूज - संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरू संत तुकाराम महाराज या दोन्ही संताच्या वास्तव्याने पावन झालेली भूमी ही पिंपरी-चिंचवड महापालिका कार्यक्षेत्राच्या आजूबाजूस आहे. त्यामुळे महामेट्रो मार्गांवर संत परंपराविषयक आकर्षक व…

Nigdi News: ‘आम्हाला निगडीपर्यंत मेट्रो हवीच’ या स्वाक्षरी मोहीमेत नागरिकांचा उत्स्फूर्त…

एमपीसी न्यूज - स्वारगेट ते पिंपरी या मेट्रो मार्गिकेचे काम सुरू असतानाच पिंपरीपासून निगडीपर्यंत प्रस्तावित वाढीव मेट्रो प्रकल्पाला गती मिळावी या मागणीसाठी भारतीय जनता पार्टी आणि निगडी, आकुर्डी प्राधिकरणातील नागरिकांच्या वतीने निगडीमध्ये आज…