Browsing Tag

molestation

Bhosari Crime News : व्हॉट्सअपवर बदनामी करणारे स्टेटस ठेवून महिलेचा विनयभंग

एमपीसी न्यूज - शारीरिक संबंध ठेवण्याची मागणी करत, प्रेम संबंधांसाठी आग्रह करुन व्हॉट्सअपवर बदनामी करणारे स्टेटस ठेवून महिलेचा विनयभंग केला. हा प्रकार दिघी रोड भोसरी येथे 20 मार्च ते 26 मे 2022 या कालावधीत घडला.याप्रकरणी पीडित महिलेने…

Talegaon Crime News : अल्पवयीन मुलीचा पाठलाग करून घरच्यांना फोन करत लग्न लाऊन देण्याची धमकी

एमपीसी न्यूज - अल्पवयीन मुलीचा पाठलाग करून तिचा विनयभंग केला तसेच मुलीच्या घरच्यांना फोन करून तिच्यासोबत लग्न लाऊन द्या, नाहीतर आत्महत्या करतो, अशी धमकी दिली. याप्रकरणी एका तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना देहूरोड ते तळेगाव या…

Wakad Crime News : घरावर दगड मारल्याचा संशयावरून वृद्ध दाम्पत्यास मारहाण; महिलेचा विनयभंग

एमपीसी न्यूज - घरावर दगड मारल्याच्या संशयावरून आठ जणांनी मिळून वृद्ध दाम्पत्यास मारहाण केली तसेच महिलेचा विनयभंग केला. ही घटना शनिवारी (दि. 14) दुपारी साडेबारा वाजता थेरगाव येथे घडली.लक्ष्मण साठे, संजय लक्ष्मण साठे, ओंकार साठे, सुमित…

Chikhali Crime News : टपरी चालक महिलेचा विनयभंग

एमपीसी न्यूज - रात्रीच्या वेळी टपरी बंद करत असताना चहासाठी आलेल्या ग्राहकाला टपरी चालक महिलेने चहा दिला. त्यानंतर ग्राहकाने महिलेशी गैरवर्तन करून त्यांचा विनयभंग केला. ही घटना सोमवारी (दि. 9) रात्री नऊ वाजता चेरी चौक, चिखली येथे घडली.…

Chinchwad Crime News : अल्पवयीन मुलीवर बलात्कार; दोघांना अटक

एमपीसी न्यूज - अल्पवयीन मुलीवर दोघांनी बलात्कार केला. याप्रकरणी गुन्हा दाखल करून पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. ही घटना 21 एप्रिल रोजी चिंचवड परिसरात घडली.लक्ष्मण संजय क्षीरसागर (वय 18, रा. चिंचवड), रोहित रमेश सुतार (वय 21, रा. चिंचवड)…

Talegaon Crime News : रस्त्यावर डिव्हायडर टाकण्यास विरोध केल्याने महिलेस मारहाण व विनयभंग

एमपीसी न्यूज - रस्त्याचे काम चालू असताना रस्त्यामध्ये डिव्हायडर टाकण्यास एका महिलेने विरोध केला. त्यावरून तिघांनी मिळून महिलेला मारहाण केली. तसेच महिलेचा विनयभंग केला. ही घटना गुरुवारी (दि. 28) सकाळी 11 वाजताच्या सुमारास मावळ तालुक्यातील…

Pimpri Crime News : श्वान पाळल्याच्या रागातून महिलेचा विनयभंग

एमपीसी न्यूज - एका महिलेने घरी श्वान पाळला. या रागातून महिलेचा विनयभंग करण्यात आला. याप्रकरणी अकरा जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना 25 एप्रिल रोजी रात्री साडेआठ वाजता नेहरूनगर रोड, पिंपरी येथे घडली.कुलकर्णी, वर्षा…

Chakan Crime News : मेदनकरवाडी येथे दोन गटात भांडण; परस्पर विरोधात गुन्हे दाखल

एमपीसी न्यूज - मेदनकरवाडी येथे दोन गटात भांडण झाले. यामध्ये दोन्ही गटातील व्यक्तींनी मारहाण करून महिलांचे विनयभंग केले. हा प्रकार रविवारी (दि. 24) रात्री मेदनकरवाडी येथे घडली.संतोष झंजाड, आणि चार महिला (सर्व रा. मेदनकरवाडी, चाकण)…

Hinjawadi Crime News : वारंवार पोलिसात तक्रार दिल्याने महिलेचा विनयभंग

एमपीसी न्यूज - वारंवार पोलीस ठाण्यात तक्रार दिल्याच्या रागातून एका व्यक्तीने महिलेसोबत गैरवर्तन करत तिचा विनयभंग केला. ही घटना रविवारी (दि. 24) सकाळी हिंजवडी परिसरात घडली.विनोद सुदाम जाधव (रा. सुस, ता. मुळशी) असे गुन्हा दाखल झालेल्या…

Bhosari News : भोसरी, हिंजवडीत विनयभंगाच्या दोन घटना

एमपीसी न्यूज - भोसरी एमआयडीसी मधील एका कंपनीत आणि हिंजवडी येथील एका सोसायटीत महिलांचे विनयभंग केल्याच्या दोन घटना घडल्या आहेत. याप्रकरणी रविवारी (दि. 24) एमआयडीसी भोसरी आणि हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.एमआयडीसी…