Browsing Tag

molestation

Pune Crime News : धक्कादायक! अर्ध्या वयाच्या प्राध्यापिकेला 54 वर्षीय प्राध्यापकाने मारली मिठी

एमपीसी न्यूज - दहावी-बारावीच्या परीक्षा नुकत्याच पूर्ण झाल्या आहेत. या परीक्षेचे पेपर वेगवेगळ्या महाविद्यालयातील प्राध्यापकांकडे तपासणीसाठी देण्यात आले आहेत. पुण्यात एका महाविद्यालयाच्या प्राध्यापकाकडे समन्वयाचे जबाबदारी देण्यात आली होती.…

Pimpri News : चहाच्या टपरीवर महिलेचा विनयभंग, टपरीतील साहित्याचीही केली तोडफोड

एमपीसी न्यूज - चहा आणि वडापावच्या टपरीवर महिलेचा विनयभंग केला, तसेच टपरीवरील साहित्याचेही तोडफोड केली. जुन्या भांडणाच्या रागातून हा प्रकार घडल्याचे समोर आले आहे. सोनवणे अमृततुल्य, मौजे दिघी, ता. हवेली येथे शनिवारी (दि.02) सायंकाळी 5.30 वा.…

Hinjawadi Crime News : अल्पवयीन मुलीचा विनयभंग, 22 वर्षीय आरोपीला अटक

एमपीसी न्यूज - अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी 22 वर्षीय आरोपीला हिंजवडी पोलिसांनी अटक केली आहे. साखरेवस्ती, मुळशी येथे गुरूवारी (दि.24) सकाळी 9.00 वा ही घटना घडली.सचिन छगन जाधव (वय 22, रा. साखरेवस्ती, मुळशी) असे अटक आरोपीचे नाव…

Chakan Crime News : मेन्टनन्स विभागाच्या हेडकडून कंपनीतील महिला कर्मचाऱ्याचा विनयभंग

एमपीसी न्यूज - देखभाल दुरूस्ती विभागाच्या प्रमुखाने (मेन्टनन्स हेड) कंपनीतील महिला कर्मचा-याचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. योशिका इंजीनियरिंग प्रा. लि. कंपनी, खराबवाडी, खेड येथे रविवारी (दि.13) सकाळी साडे दहाच्या सुमारास ही…

Chinchwad News : होळीला रंग खेळताना  मायलेकीचा विनयभंग, पतीला जीवे मारण्याची धमकी 

एमपीसी न्यूज - होळी निमित्त घरासमोर रंग खेळत असताना एका इसमाने मायलेकीचा विनयभंग केला. विनयभंग झालेल्या महिलेच्या पतीने इसमाला अडविण्याचा प्रयत्न केला  असता त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी पिंपरी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.…

Dehuroad Crime News : शेजा-याकडून महिलेचा विनयभंग, आरोपी अटकेत

एमपीसी न्यूज - शेजारी इसमानेच महिलेचा विनयभंग केला आहे. या प्रकरणी 57 वर्षीय आरोपीला अटक करण्यात आली आहे. 14 ते 15 मार्च 2022 दरम्यान देहुगाव येथे ही घटना घडली.पिडीत महिलेनं याबाबत मंगळवारी (दि.15) देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली…

Bhosari News : घरात झोपलेल्या महिलेचा गल्लीतील इसमाकडून विनयभंग

एमपीसी न्यूज - घरात झोपलेल्या महिलेचा गल्लीतील इसमाने विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. चक्रपाणी वसाहत, भोसरी येथे शनिवारी (दि.12) सायंकाळी सहाच्या सुमारास हा प्रकार घडला.पिडित महिलेनं याप्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात…

Sangvi Crime News : घरात घुसून महिलेचा विनयभंग; कारची तोडफोड

एमपीसी न्यूज – महिलेच्या घरात घुसून तिघांनी तिचा विनयभंग केला. तसेच महिलेच्या घराबाहेर पार्क केलेल्या कारच्या काचा फोडून नुकसान केले. ही घटना बुधवारी (दि. 9) सायंकाळी सात वाजता पिंपळे गुरव येथे घडली.सागर हरिश्‍चंद्र कांबळे, जितेंद्र…

Marunji Crime News : पतीसोबत वॉक करुन घरी येताना टवाळखोरांकडून विवाहितेचा विनयभंग

एमपीसी न्यूज - सायंकाळी पतीसोबत वॉक करुन घरी येताना विवाहित महिलेचा काही टवाळखोरांनी विनयभंग केला. दाम्पत्य फेरफटका मारत असताना एकजण महिलेसमक्ष लघुशंकेसाठी उभा राहिला तर, इतरांनी अश्लील शेरेबाजी केली. शिंदे वस्ती, मारुंजी, मुळशी येथे…

Moshi Crime News : अश्लील हावभाव करून महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकास अटक

एमपीसी न्यूज - खिडकीमधून बघत अश्लील हावभाव करून महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकास अटक करण्यात आली आहे. मोशी प्राधिकरण, पुणे येथे शनिवारी (दि.04) रात्री आठच्या सुमारास ही घटना घडली.तुषार शिवाजी पांचाळ (वय 28, रा. संतनगर, मोशी प्राधिकरण,…