Browsing Tag

MPCB

Pimpri: नद्या प्रदूषित करणाऱ्या महापालिकेवर खटला दाखल करा- गजानन बाबर

एमपीसी न्यूज - पवना, मुळा आणि इंद्रायणी या नद्यांच्या प्रदूषणाला जबाबदार पिंपरी-चिंचवड महापालिकेवर खटला दाखल करण्याचा प्रस्ताव महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने दिला आहे. त्यानुसार पिंपरी-चिंचवड महापालिकेवर खटला दाखल करण्यात यावा, अशी…

Ravet: ‘बंधा-यात मिसळणारे मैलामिश्रित पाणी रोखा, शहरवासीयांना स्वच्छ पाणीपुरवठा करा’

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिका पाणी उचलत असलेल्या रावेत बंधा-यात मोठ्या प्रमाणात जलपर्णी साचली आहे. महापालिका ज्या ठिकाणाहून पाण्याचा उपसा करते. त्याठिकाणी मैलामिश्रीत पाणी नदीपात्रत जात असल्याने जलपर्णी निर्माण झाली आहे. पाणी…

Chinchwad: पवना नदीतील जलपर्णी तत्काळ काढा; ‘एमपीसीबी’चा महापालिकेला आदेश

एमपीसी न्यूज - पवना नदीत मोठ्या प्रमाणात जलपर्णी साचली आहे. त्यामुळे नदीकिनारील भागात डासांच्या उत्पत्तीमध्ये वाढ झाली आहे. साथीच्या आजारांची वाढ झाली आहे. डासांची उत्पत्ती कमी होण्यासाठी आणि वाढलेल्या जलपर्णीमुळे पाण्यातील प्राणवायुचे…

Pimpri: सांडपाणी प्रक्रीयेबाबत कृती आराखडा सादर करा, प्रदूषण महामंडळाची महापालिकेला सूचना

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेने विनाप्रक्रीया सांडपाणी नदीत सोडणे तातडीने थांबवावे. तसेच सांडपाणी प्रक्रीयेबाबत कृती आराखडा सादर करावा, असे स्पष्ट आदेश महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने (एमपीसीबी) महापालिका आयुक्तांना दिले आहेत.…

Pimpri: आवास योजनेसाठी महापालिकेला हवीय ‘एमपीसीबी’ची परवानगी

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत उभारण्यात येणा-या बो-हाडेवाडी आणि रावेत येथील गृहप्रकल्पास 'एमपीसीबी'ची 'कन्सेंट टू एस्टॅब्लिश' परवानगी घेण्यात येणार आहे. त्या मोबदल्यात त्यांना तीन लाख 45 हजार…