Browsing Tag

MPSC Exam

Talegaon : मावळातील युवकांनी अजिंक्य सावंतचा आदर्श घ्यावा – आमदार सुनील शेळके

एमपीसीन्यूज : नुकताच राज्यसेवा परीक्षेचा निकाल लागला असून यात मावळातील गोडुंब्रे गावातील शेतकऱ्याचा मुलगा अजिंक्य दत्तात्रय सावंत याने यश मिळवत मावळातील पहिला तहसीलदार होण्याचा मान मिळविला आहे. मावळचे आमदार सुनील शेळके यांनी अजिंक्य सावंत…

Pune : करीयरमध्ये लोकप्रियतेऐवजी समाज मान्यतेसाठी काम करा- डॉ. रवींद्र शिसवे

एमपीसी न्यूज- पैसे मिळवणे, लोकप्रियता मिळवणे हे ध्येय मानून शासकीय सेवेत येऊ नये. एखाद्या करीयरमध्ये लोकप्रियता मिळवणे, आणि समाजमान्यता मिळवणे या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. त्यामुळे करीयरमध्ये लोकप्रियतेऐवजी समाज मान्यतेसाठी काम करा असे मत…

Chakan : एमपीएससी परीक्षेमध्ये विजय शिंदे यांचे यश

एमपीसी न्यूज- महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत ऑगस्ट 2019 मध्ये घेण्यात आलेल्या राज्य कर निरीक्षक ( अराजपत्रीत गट-ब ) या परीक्षेत खेड तालुक्यातील वाळद येथील विजय आनंदा शिंदे यांनी यश संपादन केले आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत ऑगस्ट…

Talegaon Dabhade : सर्वसामान्य शेतकऱ्याची मुलगी झाली उपजिल्हाधिकारी

एमपीसी न्यूज- जिद्द, अविरत कष्टाची तयारी आणि यशाबद्दलचा आत्मविश्वास या त्रिसूत्रीच्या आधारावर मावळातील एका सामान्य गरीब शेतकरी कुटुंबातील मुलीने उपजिल्हाधिकारी पदापर्यंत मजल मारली आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे यावर्षी ऑगस्टमध्ये…

Kalewadi : जिद्द आणि प्रामाणिक मेहनतीच्या जोरावर यश तुमच्या पायावर लोळेल – वीरेंद्र चव्हाण

एमपीसी न्यूज - परिस्थितीला दोष न देता तिला सामोरे जा. यश जोपर्यंत तुमच्या समोर नमस्तक होऊन तुमच्या पायावर लोळत नाही तोपर्यंत जिद्द-मेहनत, प्रामाणिक प्रयत्न सोडू नका. यशस्वी झाल्यानतर समाजासाठी काम करा, सत्याला न्याय द्या असे आवाहन…