Browsing Tag

Mumbai news

Mumbai News: रियाच्या घरावर एनसीबीचा छापा, झाडाझडती सुरु; सॅम्युअल मिरांडाला घेतलं ताब्यात

एमपीसी न्यूज- अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणी केंद्रीय अमली पदार्थविरोधी पथकाने (एनसीबी) रिया चक्रवर्तीच्या घरावर छापा टाकला आहे. एनसीबीची टीम सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास रियाच्या घरी दाखल झाली. रिया–शोविक ड्रग्ज प्रकरणी हा…

Mumbai News: अंतिम वर्षाच्या परीक्षेबाबत कुलगुरूंची बैठक; 31 ऑक्टोबरपर्यंत निकालासह प्रक्रिया पूर्ण…

एमपीसी न्यूज - अंतिम वर्षाच्या परीक्षेसंदर्भात राजभवन येथे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या अध्यक्षतेखाली राज्यातील कृषी, अकृषी विद्यापीठांच्या सर्व कुलगुरूंची गुरुवारी ऑनलाइन बैठक झाली. यावेळी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत,…

Mumbai News: सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांच्या विकासासाठी सीडबी यांच्या समवेत सामंजस्य करार

एमपीसी न्यूज - राज्यातील सूक्ष्म, लघु व मध्यम उपक्रमांचा विकास व्हावा यासाठी उद्योग विभागाने आणखी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. देशात सूक्ष्म, लघु व मध्यम उपक्रमाच्या वाढीसाठी, सुलभ वित्त पुरवठा व विकासासाठी काम करणारी सीडबी या संस्थेसोबत…

Mumbai News: जुलैअखेर महाराष्ट्राची 22 हजार 534 कोटींची केंद्राकडे थकबाकी

एमपीसी न्यूज - वस्तू व सेवाकरातील नुकसान भरपाईपोटी केंद्राकडून महाराष्ट्राला जुलै 2020 पर्यंत 22 हजार 534 कोटी रुपयांची थकबाकी येणे असून ही रक्कम वेळेवर न मिळता अशीच वाढत गेल्यास दोन वर्षात 1 लाख कोटींवर जाईल, अशी भीती राज्याचे…

Mumbai News: लॉकडाऊनमुळे सार्वजनिक आणि माल वाहतूक करणाऱ्या वाहनांना चालू वर्षात 50 टक्के वाहन कर माफ

एमपीसी न्यूज - कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या टाळेबंदीच्या काळात सार्वजनिक वाहतूक बंद असल्याने वाहतूक क्षेत्राला फटका बसला आहे. त्यांना नुकसान भरपाई म्हणून सार्वजनिक आणि माल वाहतूक करणाऱ्या वाहनांना चालू वर्षात 50 टक्के…

Mumbai News: स्वातंत्र्यदिनाच्या ‘हिरकमहोत्सवा’निमित्त राज्यात होणार 75 विशेष ‘रोपवाटिकां’ची…

एमपीसी न्यूज - देशाच्या स्वातंत्र्यदिनाच्या ‘हिरकमहोत्सवा’ निमित्त राज्यात 75 विशेष ‘रोपवाटिकां'ची निर्मिती करण्यात येणार आहे. राज्यातील प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी महसूल आणि वन विभागाच्या मालकीच्या जमिनीवर वनराई तयार करण्यात येणार असून…

Mumbai News: ग्रामोत्थान योजना करणार राज्यातील मोठ्या गावांचा विकास

एमपीसी न्यूज - राज्यातील 25 हजार किंवा त्यापेक्षा अधिक लोकसंख्या असणाऱ्या मोठ्या गावांत केवळ कर संकलनावर विकासकामे करताना मर्यादा येतात. त्यामुळे अशा मोठ्या गावांच्या विकासासाठी 'नगरोत्थान' योजनेच्या धर्तीवर 'ग्रामोत्थान' योजना तयार…

Mumbai News: कोरोनामुळे मंदावलेल्या अर्थव्यवस्थेला गती देण्यासाठी कालबद्ध कृती आराखडा- मुख्यमंत्री

एमपीसी न्यूज - कोरोनामुळे मंदावलेल्या अर्थव्यवस्थेला गती देण्यासाठी नामवंत अर्थतज्ज्ञ, संशोधक यांनी केलेल्या शिफारशींमुळे निश्चितच राज्याच्या विकास दरात वाढ होण्यास मदत होईल, असे सांगून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कालबद्ध रितीने या…

Mumbai News: सुशांत मृत्यू प्रकरणाचा तपास सीबीआयकडे, पार्थ पवार म्हणाले…’सत्यमेव…

एमपीसी न्यूज - अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणाचा तपास सीबीआयकडे देण्याची मागणी करुन उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांनी खळबळ उडवून दिली होती. आता सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपविल्यानंतर पार्थ…

Mumbai News: कॅप्टन अमोल यादव यांच्या प्रकल्पास शासन सर्व सहकार्य करणार – सुभाष देसाई

एमपीसी न्यूज - कॅप्टन अमोल यादव यांनी भारतीय बनावटीचे विमान तयार केले आहे. त्यांच्या पुढील प्रकल्पासाठी महाराष्ट्र शासनाच्यावतीने सर्व प्रकारचे सहकार्य केले जाईल, अशी ग्वाही उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी दिली.कॅप्टन अमोल यादव यांनी…