Browsing Tag

nigdi news

Nigdi : दुर्गानगर एसआरए प्रकल्पातील मूळ झोपडीधारकांना घर द्या, अन्यथा तीव्र आंदोलन

एमपीसी न्यूज - दुर्गानगर एसआरए प्रकल्पातील मूळ (Nigdi )झोपडीधारकांना घर द्यावे. अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा समन्वयक विलास घाडगे यांनी दिला. या एसआरए प्रकल्पात 100 सदनिकांचा घोटाळा झाल्याचा आरोपही त्यांनी केला. दुर्गा नगर एसआरए…

Nigdi: पोलिसात तक्रार केल्याने पालिकेच्या कंत्राटदाराला बेदम मारहाण

एमपीसी न्यूज - पोलिसात तक्रार केल्याच्या कारणावरून महापालिकेच्या(Nigdi) कंत्राटदाराला बेदम मारहाण करण्यात आली. ही घटना रविवारी (दि. 18) सकाळी सव्वा आठ वाजता ओटास्कीम निगडी येथे घडली. नफीस सलीम शेख (वय 42, रा. ओटास्कीम, निगडी) असे मारहाण…

Nigdi : शिवजयंतीनिमित्त भव्य महानाट्य, पोवाडे, शस्त्रास्त्र प्रदर्शन

एमपीसी न्यूज - महापालिकेच्या वतीने 15 ते 19 फेब्रुवारी (Nigdi) दरम्यान शहरात विविध ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज विचार प्रबोधन पर्वाचे आयोजन करण्यात आले आहे. तरी या प्रबोधन पर्वास नागरिकांनी उपस्थित राहून उस्फुर्त प्रतिसाद दर्शवावा, असे…

Nigdi : दोन कर्मचाऱ्यांनी कंपनीला घातला 24 लाखांचा गंडा

एमपीसी न्यूज - अकाउंट विभागात काम करणाऱ्या (Nigdi )दोन कर्मचाऱ्यांनी कंपनीच्या खात्यावरून 24 लाख रुपये परस्पर घेऊन कंपनीची आर्थिक फसवणूक केली. हा प्रकार 1 ते 17 एप्रिल 2023 या कालावधीत प्राधिकरण निगडी येथे घडला. गणेश उर्फ मयूर धावडे (वय…

Nigdi : अजंठानगर येथे दोन टोळक्यांमध्ये राडा; परस्पर विरोधात गुन्हे दाखल

एमपीसी न्यूज - निगडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत (Nigdi )अजंठानगर येथे दोन टोळक्यांनी आपसात भांडण करत परिसरात दहशत पसरवली. याप्रकरणी परस्पर विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. ही घटना शुक्रवारी (दि. 9) रात्री घडली. रोहित दत्तात्रय गायवाड…

Nigdi : जगद्गुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांची जयंती उत्साहात साजरी

एमपीसी न्यूज - जगद्गुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांची जयंती (Nigdi) भक्ती-शक्ती समुह शिल्प येथे उत्साहात साजरी करण्यात आली. लहू लांडगे यांच्या हस्ते संत तुकाराम महाराज यांच्या शिल्पास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. संत…

Nigdi : द हॅपी फीट शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन संपन्न

एमपीसी न्यूज - यमुनानगर मधील द हॅपी फिट शाळेचे (Nigdi) वार्षिक स्नेहसंमेलन झाले. यावेळी कार्यक्रमात मुलांनी आपली कला सादर केली. संस्थेला यावर्षी 7 वर्षे झाली आहेत. 400 हून अधिक मुले पास होऊन पुढील शिक्षणासाठी मोठ्या शाळांमध्ये गेली आहेत.…

Nigdi : भारतात बेकायदेशीरपणे वास्तव्य करणाऱ्या सात बांगलादेशी नागरिकां विरोधात गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज - भारतात बेकायदेशीरपणे वास्तव्य केल्याप्रकरणी(Nigdi) सात बांगलादेशी नागरिकांच्या विरोधात निगडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यातील पाच जणांना पिंपरी चिंचवड पोलिसांनी अटक केली आहे. ही कारवाई शनिवारी (दि. 20)…

Nigdi : निगडीत रामभक्तांचे सामूहिक रामरक्षा पठण

एमपीसी न्यूज - अयोध्येतील मंदिरात प्रभू श्रीरामाच्या (Nigdi)मूर्तीची विधिवत प्राणप्रतिष्ठा करण्यात आली आहे. निगडीतील ज्ञानशक्ती मंदिर येथे सकाळी साडे दहा (Nigdi)वाजल्यापासून विविध धार्मिक कार्यक्रम झाले. परिसरातील शेकडो रामभक्तांनी…

Nigdi : मनसेचे शहराध्यक्ष सचिन चिखले यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित आरोग्य शिबिराला प्रतिसाद

एमपीसी न्यूज - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहराध्यक्ष (Nigdi)तसेच माजी नगरसेवक सचिन चिखले यांच्या वाढदिवसानिमित्त कार्यकर्त्यांच्या संकल्पनेतून मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला…