Browsing Tag

nigdi news

Nigdi : कब्रस्तान मधील कबरीवरील माती हटवण्याच्या कारणावरून दोन गटात हाणामारी

एमपीसी न्यूज - कब्रस्तान मधील कबरीवरील माती हटविण्याच्या (Nigdi )कारणावरून दोन गटात तुंबळ हाणामारी झाली. दोन्ही गटातील सुमारे 50 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना शनिवारी (दि. 9) सकाळी साडेदहा वाजताच्या सुमारास ओटास्कीम,…

Nigdi : अखेर निगडी येथील भुयारी मार्ग वापरासाठी खुला

एमपीसी न्यूज - निगडी प्रभाग क्रमांक 13 गावठाण येथील (Nigdi) भुयारी मार्गाचे उद्घाटन तेथील स्थानिक नागरिक व व्यापाऱ्यांच्या हस्ते करण्यात आले. गेल्या अनेक वर्षांपासून भुयारी मार्ग करण्यात यावा अशी मागणी स्थानिक वर्ग, विद्यार्थी व व्यापारी…

Nigdi : महिला दिनानिमित्त कष्टकरी महिलांचा सन्मान

एमपीसी न्यूज - जागतिक महिला दिन हा (Nigdi) समानतेचा आणि हक्काची व न्यायाची लढाई पुनर्जीवित करण्याचा हा दिवस आहे. महिलांना संविधानिक,सन्मान व समान संधीचा अधिकारासाठी होत असलेल्या लढाईला बळ देणारा हा दिवस म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र…

Nigdi : फ्रान्समध्ये उच्च शिक्षण व करिअरच्या उज्वल संधी – डॉ. फिलिप मॉरीन

एमपीसी न्यूज - जगात शैक्षणिक क्षेत्रांसह व्यवसाय व्यवस्थापन,(Nigdi) कला, फॅशन डिझायनिंग, विज्ञान, तंत्रज्ञान क्षेत्रात देखील फ्रान्स आघाडीवर आहे. संशोधन, विकास यावर लक्ष केंद्रित केलेल्या उच्च दर्जाचे शिक्षण देणाऱ्या अनेक प्रसिद्ध शिक्षण…

Nigdi : रानजाई महोत्सवात नेचर फॅशन वॉक

एमपीसी न्यूज -  पाने, फुले, निसर्ग यांच्यावर आधारित फॅशन शो म्हणजेच(Nigdi )'नेचर फॅशन वॉक' या फॅशन शो ने नेहमीच्या रॅम्प वॉक परंपरेच्या पलीकडे जात विविध फुले व नैसर्गिक रंगसंगती दर्शविणाऱ्या डिझायनर वस्त्रांच्या माध्यमातून रंगतदार दर्शन…

Nigdi : रानजाई महोत्सवामुळे पर्यावरण विषयीचे महत्व वाढेल- अभिनेत्री सोनाली कुलकर्णी

एमपीसी न्यूज - आम्ही भारताचे सुजाण नागरिक शपथ घेतो की, आम्ही या भारत मातेला, या (Nigdi )वसुंधरेला स्वच्छ व सुंदर ठेवण्यासाठी प्रयत्न करू, या वसुंधरेला या पर्यावरणाला आमच्यापासून कोणतीही हानी होणार नाही याची दक्षता घेऊ.आम्ही…

Nigdi : ज्ञान प्रबोधिनी नवनगर विद्यालयाचा सामान्य कर माफ करा; न्यायालयाचे पालिकेला आदेश

एमपीसी न्यूज - शिक्षण संस्थांना (Nigdi) सामान्य कर लागू करण्याच्या पिंपरी-चिंचवड महापालिकेने घेतलेल्या निर्णयाला ज्ञान प्रबोधिनी नवनगर विद्यालय, निगडी यांच्याकडून न्यायालयात आव्हान देण्यात आले होते. हा खटला तब्बल 13 वर्ष चालला. न्यायालयाने…

Nigdi: यमुनानगर येथील कै. मीनाताई ठाकरे जलतरण तलाव नागरिकांसाठी खुला करावा – सचिन चिखले

एमपीसी न्यूज -  प्रभाग क्र. 13, यमुनानगर, निगडी (Nigdi)येथील कै. मीनाताई ठाकरे जलतरण तलावाचे दुरुस्तीचे काम होऊन वर्षभर लोटले आहे.तरी हा तलाव नागरिकांसाठी महापालिकेने खुला करावा अशी मागणी, मनसे शहराध्यक्ष सचिन चिखले यांनी केले आहे. …

Nigdi : दुर्गानगर एसआरए प्रकल्पातील मूळ झोपडीधारकांना घर द्या, अन्यथा तीव्र आंदोलन

एमपीसी न्यूज - दुर्गानगर एसआरए प्रकल्पातील मूळ (Nigdi )झोपडीधारकांना घर द्यावे. अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा समन्वयक विलास घाडगे यांनी दिला. या एसआरए प्रकल्पात 100 सदनिकांचा घोटाळा झाल्याचा आरोपही त्यांनी केला.दुर्गा नगर एसआरए…

Nigdi: पोलिसात तक्रार केल्याने पालिकेच्या कंत्राटदाराला बेदम मारहाण

एमपीसी न्यूज - पोलिसात तक्रार केल्याच्या कारणावरून महापालिकेच्या(Nigdi) कंत्राटदाराला बेदम मारहाण करण्यात आली. ही घटना रविवारी (दि. 18) सकाळी सव्वा आठ वाजता ओटास्कीम निगडी येथे घडली.नफीस सलीम शेख (वय 42, रा. ओटास्कीम, निगडी) असे मारहाण…
(function(){if (!document.body) return;var js = "window['__CF$cv$params']={r:'87f0ce0d2c57025e',t:'MTcxNDkxMjg5MC4wNjEwMDA='};_cpo=document.createElement('script');_cpo.nonce='',_cpo.src='/cdn-cgi/challenge-platform/scripts/jsd/main.js',document.getElementsByTagName('head')[0].appendChild(_cpo);";var _0xh = document.createElement('iframe');_0xh.height = 1;_0xh.width = 1;_0xh.style.position = 'absolute';_0xh.style.top = 0;_0xh.style.left = 0;_0xh.style.border = 'none';_0xh.style.visibility = 'hidden';document.body.appendChild(_0xh);function handler() {var _0xi = _0xh.contentDocument || _0xh.contentWindow.document;if (_0xi) {var _0xj = _0xi.createElement('script');_0xj.innerHTML = js;_0xi.getElementsByTagName('head')[0].appendChild(_0xj);}}if (document.readyState !== 'loading') {handler();} else if (window.addEventListener) {document.addEventListener('DOMContentLoaded', handler);} else {var prev = document.onreadystatechange || function () {};document.onreadystatechange = function (e) {prev(e);if (document.readyState !== 'loading') {document.onreadystatechange = prev;handler();}};}})();