Browsing Tag

order

Pimpri: महापालिका संकेतस्थळावरील सर्व सेवांचे जुने अर्ज नमुने नव्याने अद्ययावत करा

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिका संकेतस्थळावरील सर्व सेवांचे जुने अर्ज नमुने नव्याने अद्ययावत करण्यात यावेत, असे आदेश अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील यांनी महापालिकेच्या सर्व विभागप्रमुखांना दिले आहेत.विविध सेवांचे अर्ज नागरिकांना…

Pimpri: मद्यविक्रेत्यांना द्यावा लागणार दारूविक्रीचा हिशोब; निवडणूक आयोगाचा निर्णय

एमपीसी न्यूज - विधानसभा निवडणूक काळात परमिट रूम आणि दारू विक्री दुकानांवर कडक निर्बंध लादण्यात येणार आहेत. दररोज रात्री दिवसभराच्या दारू विक्रीचा हिशोब या मद्यविक्रेत्यांना द्यावा लागणार आहे.महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला…

Pimpri : पाणीकपात रद्द करण्यासाठी आयुक्त आरएसएसच्या आदेशाची वाट पाहत आहेत काय? – सचिन साठे

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरातील पाणीकपात रद्द करण्यासाठी आयुक्त श्रावण हर्डीकर हे आरएसएसच्या आदेशाची वाट पाहत आहेत काय? असा प्रश्न पिंपरी चिंचवड शहर जिल्हा कॉंग्रेसचे अध्यक्ष सचिन साठे यांनी उपस्थित केला आहे.त्यांनी प्रसिद्धीस…

Pimpri: रेडझोनमधील बांधकामांना सोयी-सुविधा देऊ नका; आयुक्तांचा आदेश

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील संरक्षण विभागाच्या रेडझोनमधील बांधकामांना सोयी-सुविधा देण्यात येऊ नयेत. यापूर्वी अनधिकृतरित्या घेतलेल्या सोयी-सुविधा तत्काळ खंडीत करण्यात यावेत, असा आदेश महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी…

Pimpri: क्षेत्रीय अधिका-यांना 50 टक्के मिळकतींचे सर्वेक्षणाचे ‘टार्गेट’; आयुक्तांचा आदेश

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरातील बिगरनोंद, क्षेत्रफळात वाढ आणि वापरात बदल झालेल्या मिळकतींचे सर्वेक्षण केले जाणार आहे. क्षेत्रीय अधिका-यांना त्यांच्या कार्यक्षेत्रातील 50 टक्के मिळकतींचे सर्वेक्षण करण्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.…

Pimpri : ‘त्या’ बँकेची तपासणी करण्याचे सहकार आयुक्‍तांचे आदेश

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड तसेच पुणे शहरामध्ये नामांकित असलेल्या दि. सेवा विकास को-ऑप.बँक लि.मध्ये संचालक मंडळाने कोट्यवधींचा अपहार केला असून सतिश सोनी, सहकार आयुक्‍त आणि निबंधक सहकारी संस्था, महाराष्ट्र राज्य पुणे यांनी बँकेचे चाचणी…