Browsing Tag

Panshet

Pune News: खडकवासला धरणातून आतापर्यंत तब्बल 7.84 टीएमसी पाणी सोडले

एमपीसी न्यूज - पुणे शहराला पाणीपुरवठा करणारी चारही धरणे 100 टक्के भरण्याच्या स्थितीत आहेत. खडकवासला धरणातून आतापर्यंत तब्बल 7.84 टीएमसी पाणी सोडण्यात आले आहे. हे पाणी उजनी धरणात जाते. त्यामुळे सोलापूरकारांच्या पाण्याची सोय झाली आहे. पुणे…

Pune News: शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरण क्षेत्रात पाऊस सुरूच, 86.89 टक्के पाणीसाठा

एमपीसी न्यूज - पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरण क्षेत्रात जोरदार पाऊस सुरूच आहे. आतापर्यंत या चारही धरणांत 86.89 टक्के पाणीसाठा जमा झाला आहे. खडकवासला 1.97 टीएमसी (100 टक्के), पानशेत 10.32 टीएमसी (96.91 टक्के), वरसगाव 10.58 टीएमसी…

Pune: शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये मागील वर्षीपेक्षा 4 टीएमसी पाणी कमी; तूर्तास पाणीकपात…

एमपीसी न्यूज- पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या चारही धरणांत मागील वर्षीपेक्षा 4 टीएमसी पाणीसाठा कमी आहे. तरीही तूर्तास पाणीकपात करण्यात येणार नसल्याचे पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख अनिरुद्ध पावसकर यांनी सांगितले. पुणे शहराला पाणीपुरवठा…

Pune : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये 5 टीएमसी जास्त पाणीसाठा ; यंदा टंचाई जाणवणार नाही

एमपीसी न्यूज - मागील वर्षी पेक्षा यावर्षी पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये तब्बल 5 टीएमसी जास्त पाणीसाठा असल्याने पुणेकरांना पिण्याची टंचाई जाणवणार नाही. सध्या मे महिना अर्धा संपत आला आहे. तर, यंदा लवकरच पावसाला सुरुवात होणार…