Browsing Tag

Perfect Auto Garage Fire

Pune : नऱ्हे येथे गॅरेजच्या 10 वाहनांना लागली आग; अग्निशमन दलाकडून आग आटोक्यात

एमपीसी न्यूज : नऱ्हे येथील अंबामाता मंदिराजवळ परफेक्ट ऑटो (Pune) गॅरेज मधील 10 वाहनांना आग लागली. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दलाकडून आग आटोक्यात आणण्यात आली. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली…