Browsing Tag

Pimpri chinchwad Accident

Wakad crime News : टेम्पोच्या धडकेत अनोळखी इसमाचा मृत्यू

एमपीसी न्यूज - भरधाव वेगात जाणा-या टेम्पोने एका अनोळखी व्यक्तीला धडक दिली. यामध्ये जखमी झालेल्या व्यक्तीचा मृत्यू झाला. हा अपघात 1 नोव्हेंबर रोजी सायंकाळी सहा ते सात वाजताच्या सुमारास डांगे चौक, थेरगाव येथे घडला. टेम्पो (एम एच 14 / 8972)…

Chinchwad Crime News : आळंदी, चाकण, तळेगावमध्ये वेगवेगळ्या अपघातात तीन ठार

एमपीसी न्यूज - आळंदी, चाकण आणि तळेगाव एमआयडीसी परिसरात झालेल्या तीन वेगवेगळ्या अपघातांमध्ये तीन जणांचा मृत्यू झाला. याबाबत संबंधित पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. आळंदी येथे झालेल्या अपघातात ट्रकखाली सापडून पादचारी व्यक्तीचा…

Pimpri News : रस्ता ओलांडणाऱ्या 85 वर्षीय आजोबांचा बुलेटच्या धडकेत मृत्यू

एमपीसी न्यूज - रस्ता ओलांडताना 85 वर्षीय आजोबांना एक बुलेटची धडक बसली. त्यात गंभीर जखमी झालेल्या आजोबांचा मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी (दि.3) सायंकाळी सहाच्या सुमारास चिंचवड येथील एम्पायर इस्टेट समोर, हनुमान मंदिराजवळ घडली. बाळासाहेब…

Bhosari Accident News : डंपरखाली सापडून महिलेचा मृत्यू; डंपर चालकाला अटक

एमपीसी न्यूज - मोपेड दुचाकीला डंपरने मागून धडक दिली. त्यामध्ये दुचाकीवरील महिला रस्त्यावर पडली. त्यानंतर डंपर महिलेच्या अंगावरून गेल्याने गंभीर जखमी झालेल्या महिलेचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात 25 ऑगस्ट रोजी दुपारी चार वाजता पुणे-नाशिक…

Bhosari Accident News : ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार गंभीर जखमी

एमपीसी न्यूज - भरधाव वेगात जाणा-या ट्रकने दुचाकीला धडक दिली. यामध्ये दुचाकीस्वार तरुण गंभीर जखमी झाला. हा अपघात रविवारी (दि. 9) सकाळी साडेदहा वाजता पुणे-नाशिक रोडवर सीआयआरटी गेट समोर घडला. दिगंबर कमलकिशोर पोपळे (वय 25, रा. पुनावळे) असे…