Browsing Tag

plot exposed

Salman Murder Plot: धक्कादायक! सलमान खानच्या हत्येचा कट उघडकीस

एमपीसी न्यूज - भाईजान सलमान खानच्या हत्येचा कट रचणाऱ्या गुन्हेगाराला फरिदाबाद पोलिसांनी अटक केली आहे. या गुन्हेगाराचं नाव राहुल असून क्राइम ब्रँचने 15 ऑगस्ट रोजी उत्तराखंडमध्ये त्याला अटक केली. अटक केल्यानंतर चौकशीत राहुलने अनेक आरोपांचे…